ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चा सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

