धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव: "उद्धव ठाकरे भेटत नाहीत" असे रडगाणे गाणारे आज स्वतःच्या कार्यकर्त्यांना भेटायला इतके का घाबरत आहेत? असा सवाल शिवसेना (उद्धव...

Read more

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव : शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवकांनी...

Read more

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांजा  : श्री रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, रमजान ईद तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांजा गावामध्ये सर्व रोग निदानासाठी...

Read more

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

शहरातील मध्यवर्ती व महत्त्वाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समता नगर येथे अगदी रस्त्यावर सांडपाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून,...

Read more

भाजप प्रवेशानंतर परतताना धनंजय सावंतांच्या गाडीला भीषण अपघात

शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून धाराशिवकडे परतणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या गाडीला सोलापूर-पुणे महामार्गावर...

Read more

मोठी बातमी;  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा, प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!

धाराशिव — जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम देत...

Read more

दुबईत अडकले धाराशिव जिल्ह्यातील  ज्येष्ठ नागरिक, केंद्र सरकारकडे भारतात परत आणण्याची व्हिडिओद्वारे मागणी

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील दोन ज्येष्ठ दाम्पत्ये पर्यटनासाठी दुबई येथे गेले असताना तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडली आहेत. जवळील आर्थिक...

Read more

स्थगितीच्या राजकारणात अडकलेली कार्डियाक कॅथलॅब तातडीने सुरू करून जनतेच्या सेवेत द्यावी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली मागणी

जिल्ह्यात वाढत्या हृदयविकाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा अद्याप सुरू न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जिल्ह्यात...

Read more

‘कानफुक्या रील स्टार’ सभापतीचा दुहेरी चेहरा, महिलांच्या स्वच्छतेच्या प्रश्नावर सपशेल फेल

धाराशिव दिनांक१६(प्रतिनिधी): महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेच्या घोषणा देत सत्तेत आलेल्या धाराशिव नगर परिषदेमध्येच महिलांना  स्वच्छतागृहासाठी आडोसा शोधावा लागत आहे. नगर...

Read more

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे यांची दमदार एन्ट्री; निवडणूक चुरशीची!

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत तेर गटातून आम आदमी पार्टीकडून रत्नमाला पिंपळे यांनी उमेदवारी दाखल केल्याने राजकीय वातावरण तापले...

Read more
Page 1 of 7 1 2 7
error: Content is protected !!