• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिव जिल्ह्यात महापूर, सर्वच नेते जिल्ह्यासाठी एकजुटीने एकवटले, सुप्रिया सुळे यांनीही केली ‘ही’ विनंती

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भूम, परंडा तसेच कळंब परिसरातही रात्रीभर जोरदार पाऊस झाला. परिणामी नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या कठीण काळात धाराशिव जिल्ह्यातील सर्वच प्रतिनिधी लोकांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करत असताना पाहायला मिळत आहेत. धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,  आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार तानाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे हे सर्वच लोकप्रतिनिधी पुराच्या पाण्यात उतरून लोकांची मदत करत आहेत.

दरम्यान, धाराशिव जिल्हावासीयांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील बाहेरील नेते देखील मदत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरात अडकलेल्या लोकांना मदत पोहोचवण्यासाठी सरकारमधील आणि प्रशासनातील लोकांना विनंती केली आहे. पांडुरंग पिंगळे आणि बाळू गायकवाड यांचे कुटुंबीय पावसामुळे अडकून राहिले आहे. ते ज्याठिकाणी आहेत त्या गावाचा इतर गावाशी संपर्क तुटलेला आहे. धाराशीवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की, त्यांना तातडीने मदत पोहोचवावी. अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मराठवाड्यातील बहुतांश भागात संततधार सुरु आहे. धाराशीव जिल्ह्यातील लाखी, ता. परंडा येथे पांडुरंग पिंगळे (मो. नं. 9623435954) आणि बाळू गायकवाड (8668293749) यांचे कुटुंबीय पावसामुळे अडकून राहिले आहे. ते ज्याठिकाणी आहेत त्या गावाचा इतर गावाशी संपर्क तुटलेला आहे. धाराशीवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की, त्यांना तातडीने मदत पोहोचवावी. अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Previous Post

संकटमोचक, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सैन्य दलाचे हेलिकॉप्टर बोलावत पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा वाचवला जीव

Next Post

धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा,तात्काळ शेतकरी कर्ज माफी करा -मनसे

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा,तात्काळ शेतकरी कर्ज माफी करा -मनसे

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share