Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

लाडक्या कंत्राटदाराला काम न मिळाल्यानेच तिळपापड! नितीन भोसले यांचा आमदार, खासदारांवर निशाणा

धाराशिव शहर नगरोत्थान योजनेतून रस्त्यांच्या कामासाठी संभाजीनगरच्या आपल्या लाडक्या कंत्राटदाराला काम मिळाले नाही म्हणूनच आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे...

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी

आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बूथनिहाय रणनीती आखणी धाराशिव- जिल्ह्यातील...

धाराशिवकरांसाठी मोठा दिलासा, शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश! जनतेची ६० कोटींची बचत!
– आमदार राणाजगजीतसिंह पाटील

हॅलो धाराशिव - धाराशिव शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निविदेतील २०२३-२४ च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे...

तुळजापूर नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार! महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढणार तुळजापूरची निवडणूक – खासदार निंबाळकर

तुळजापूर – आज तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत...

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर ओमराजे निंबाळकर संतप्त, फेसबुक पोस्ट करत केली ‘ही’ मागणी

हॅलो धाराशिव - फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉ. संपदा ताई मुंडे यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची...

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा गोड बातमी : भूसंपादनासाठी १८ कोटी उपलब्ध

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या कोट्यवधी भाविकांसाठी आपल्या महायुती सरकारने गोड बातमी दिली आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी भूसंपादनाच्या कामासाठी १८ कोटी...

धाराशिवचा खरा ‘पालक’ — प्रताप सरनाईकांचा दिलदारपणा पुन्हा उजागर! वैयक्तिक पातळीवर जिल्हावासियांसाठी मोठी मदत!

हॅलो धाराशिव; धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आपले पालकत्व निभावत जिल्हावासियांच्या मदतीला धाव घेतली आहे. जनतेच्या अडचणींना...

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!

हॅलो धाराशिव - आसमानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संसारात आता नव्या आशेचा किरण उजळला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने...

मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्यात एकाच पत्त्यावर ३७ मतदार, शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गंभीर आरोप..!

परंडा नगरपरिषदेत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदणी बोगस मतदार यादीत उत्तर प्रदेशातून आलेल्या पाच मजुरांच्याही नावांची नोंद या यादीत हिंदू,...

मोठी बातमी! शिवभवानी शिल्प ; आणखी बारकावे तपासले जाणार, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची राज्याच्या कला संचालनालयाला भेट

  हॅलो धाराशिव ; तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात १०८ फूट उंच शिवभवानी शिल्पामुळे आणखी मानाचा तुरा खोवला जाणार आहे. हे शिल्प...

Page 8 of 16 1 7 8 9 16
error: Content is protected !!