Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

दलालांविरोधात कडक कारवाई करा; शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा नको — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

हॅलो धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्पांचा वेग वाढत असताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पांसाठी घेतल्या जात आहेत. मात्र, या प्रक्रियेत...

“अंबेजवळगा जिल्हा परिषद गटातून सर्वसामान्य घरातील महिलेला मिळणार संधी! वाहेदा कलीम सय्यद यांच्या नावाची जोरदार चर्चा”

धाराशिव : अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात आरक्षण सोडतीनंतर नव्या चर्चांना उधान आले असून, सौ. वहिदा कलीम सय्यद या नावाने मतदार...

धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उच्चशिक्षित तरुणाई राजकीय दंड थोपटणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. यावेळी सामाजिक कार्यातून प्रेरणा घेणारी आणि जनतेशी घट्ट नाळ जोडलेली तरुण...

एकनिष्ठ शिवसैनिकाच्या कुटुंबाला उमेदवारी देऊन पक्षश्रेष्ठींनी सन्मान करावा – नागरिकांची अपेक्षा

धाराशिव (प्रतिनिधी): मातोश्रीशी निष्ठा, बाळासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी आणि समाजकारणात नेहमी अग्रभागी — हे वर्णन आहे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी जनतेची ‘राजकन्या’ पुढे; विकास, स्वच्छता आणि जनसंपर्काचा दमदार फॉर्म्युला!

हॅलो धाराशिव: शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी अनेक दावेदारांची नावे चर्चेत असताना, माजी नगरसेविका सौ. राजकन्या पोपट अडसूळ यांचे...

मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी संघटनात्मक फेरबदल – धाराशिवच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे आता ‘या’ नेत्याच्या हाती येणार! “हॅलो धाराशिव”ला अधिकृत सूत्रांची माहिती

धाराशिव | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये मोठी संघटनात्मक हालचाल होत असून, धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आता प्रतापसिंह पाटील...

माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर झालेला हल्ला प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित निंबाळकर यांनी आनंद...

“धाराशिवमध्ये महायुतीत तणावाचा स्फोट! येणाऱ्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घोषणा”

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना सूरज साळुंखे आणि सुधीर पाटील...

धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

हॅलो धाराशिव ; धाराशिव शहरात भाजप कार्यकर्त्याची गुंडगिरी समोर आली आहे. भाजपच्या या गुंड कार्यकर्तामुळे धाराशिव शहरातील राजकारण आता अक्षरशः...

धाराशिवला जंक्शन होणार, अर्थकारणाला गती मिळणार, सुधारित आराखड्यास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदिल : आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव रेल्वेस्थानक पूर्वी प्रस्तावित होते, त्यापेक्षा तिप्पट मोठे होणार आहे. पर्यायी रेल्वेमार्ग उभारला जाणार आहे. प्रवाशांसह कर्मचारी आणि अधिकार्‍यांकरिता अद्ययावत...

Page 7 of 16 1 6 7 8 16
error: Content is protected !!