• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

दलालांविरोधात कडक कारवाई करा; शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा नको — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

हॅलो धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्पांचा वेग वाढत असताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पांसाठी घेतल्या जात आहेत. मात्र, या प्रक्रियेत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज प्रशासनाला कठोर निर्देश दिले.

मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारा, पोलीस अधीक्षक शफखत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तसेच पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना सरनाईक म्हणाले,

“पवनचक्की उभारणीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात, त्यामुळे त्यांना कंपनीकडून योग्य मोबदला मिळणे अत्यावश्यक आहे. शासन या प्रक्रियेत समन्वयक म्हणून काम करेल; परंतु मध्यस्थ दलालांच्या सुळसुळाटामुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. काही ठिकाणी गुंडगिरी व धमक्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तक्रारीची वाट न पाहता अशा गुंडांविरोधात सुओ मोटो गुन्हे दाखल करावेत,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांनी पुढे सांगितले की,

जिल्हा प्रशासनाने पवनचक्की उद्योग उभारणीसाठी आवश्यक सहकार्य द्यावे, मात्र शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची खात्री करावी. पवनचक्की प्रकल्पांमुळे धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल, पण या विकासात शेतकऱ्यांचे हित हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.



या बैठकीत जमीन हस्तांतरण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सर्व व्यवहार शासनाच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Previous Post

“अंबेजवळगा जिल्हा परिषद गटातून सर्वसामान्य घरातील महिलेला मिळणार संधी! वाहेदा कलीम सय्यद यांच्या नावाची जोरदार चर्चा”

Next Post

महाविकास आघाडीचा दमदार चेहरा ठरणार बबलू शेख? धाराशिवच्या वार्ड 14 मध्ये बबलू शेख यांना नागरिकांची मोठी पसंती!

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

महाविकास आघाडीचा दमदार चेहरा ठरणार बबलू शेख? धाराशिवच्या वार्ड 14 मध्ये बबलू शेख यांना नागरिकांची मोठी पसंती!

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share