• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

जुनोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांचा शिवसेनेत प्रवेश, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत भगवा हाती

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0



हॅलो धाराशिव; धाराशिव जिल्ह्यातील जुनोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांनी आज पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षात प्रवेश केला. ग्रामीण भागातील जनतेशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क, सामाजिक कार्यातली निष्ठा आणि विकासासाठीची प्रामाणिक धडपड लक्षात घेता त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना संघटनेला ग्रामीण पातळीवर निश्चितच नवं बळ प्राप्त होणार आहे, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.



या प्रवेशप्रसंगी युवासेना धाराशिव जिल्हाध्यक्ष लखन गायकवाड, अक्षय गरड, तसेच अॅड. तुकाराम शिंदे (राज्य आंदोलन समन्वयक व शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष) उपस्थित होते. पक्षात प्रवेश घेतल्यानंतर इरशाद शेख यांनी शिवसेनेच्या विचारधारेनुसार जनतेची सेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या प्रवेशाचे मनःपूर्वक स्वागत करत, “जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहा आणि ग्रामीण भागातील विकासासाठी सक्रिय भूमिका निभवा,” असे आवाहन केले.


इरशाद शेख यांच्या प्रवेशामुळे जुनोनी परिसरात तसेच संपूर्ण धाराशिव तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत अविनाश शेरखाने यांच्या रूपाने मिळणारं सर्वात तरुण चेहऱ्याला संधी… वार्ड क्रमांक १ मध्ये उत्सुकता

Next Post

वाघोली ग्रामपंचायतीत सरपंच सुलभा संजय खडकेंचा लाखोंचा गैरव्यवहार उघड, मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर, सरपंचपद धोक्यात!

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

Next Post

वाघोली ग्रामपंचायतीत सरपंच सुलभा संजय खडकेंचा लाखोंचा गैरव्यवहार उघड, मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर, सरपंचपद धोक्यात!

माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगरांच्या कन्या लक्ष्मी बंडगरांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीचा मजबूत दावा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दिली मुलाखत

युवा नेतृत्वाचा नवा अध्याय, प्रभाग १० साठी ऋषिकेश चपने दखल करणार उमेदवारी अर्ज

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share