• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

युवा नेतृत्वाचा नवा अध्याय, प्रभाग १० साठी ऋषिकेश चपने दखल करणार उमेदवारी अर्ज

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव शहरात प्रभाग क्रमांक 18 मधून युवा नेते ऋषिकेश चपने हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. फेसबुक पोस्ट करत ऋषिकेश यांनी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा केली आहे.

काय म्हणाले ऋषिकेश चपने?

प्रिय, मतदार बंधु-भगिनींनो.. सप्रेम नमस्कार, मी ऋषिकेश सोमनाथ चपने. माघील ६-७ वर्षा पासुन शहराच्या कानाकोपऱ्यात काम करत असताना जनतेने आमच्यावर दाखवलेल्या प्रचंड विश्वासामुळे पुढील पाऊल आत्मविश्वासाने टाकण्यासाठी नवीन ताकद मिळाली आहे ! युवा ग्रुप व आनंद नगर मित्रपरिवार यांच्या माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांसाठी निःस्वार्थपणे कार्य करत आहोत. आपल्या परिसरातील विविध समस्या पाणीपुरवठा, रस्ते, नाल्या, स्वच्छता, शाळा, आरोग्य सुविधा, तसेच सामाजिक कल्याणाच्या गरजा सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण मोहिम, महिला बचत गट सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, तसेच स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृती मोहिम.या प्रत्येक उपक्रमामागे एकच उद्देश होता जनतेच्या हितासाठी निष्ठेने काम करणे. आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास आणि पाठिंबा हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. आगामी काळातही प्रभाग क्रमांक 10 च्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी मी आणखी जोमाने काम करणार आहे. आज आपण सर्वजण मिळून एक नव्या परिवर्तनाची सुरुवात करूया असा प्रभाग उभारूया जो स्वच्छ, सुशोभित, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी युक्त असेल. आपले सहकार्य आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम रहावेत. आपल्या सर्वांचे सहकार्य अनमोल आहे आणि यापुढेही ते मला निश्चित लाभणारच आहे.

Previous Post

माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगरांच्या कन्या लक्ष्मी बंडगरांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीचा मजबूत दावा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दिली मुलाखत

Next Post

अंबेहोळ गावातील सरपंच मयूर लोंढे यांचा उपक्रम; गावातील सर्व महिलांना तुळजापूर-अक्कलकोट देवदर्शनासाठी विशेष भेट!

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

अंबेहोळ गावातील सरपंच मयूर लोंढे यांचा उपक्रम; गावातील सर्व महिलांना तुळजापूर-अक्कलकोट देवदर्शनासाठी विशेष भेट!

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share