• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

तुफान रैली, प्रभाग क्रमांक ११ मधून श्रद्धा जीवन जाधव यांची सर्वसाधारण महिलांच्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव (प्रतिनिधी):  नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून श्रद्धा जीवन जाधव यांनी सर्वसाधारण (महिला) गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

आज दुपारी नगरपरिषद कार्यालयात समर्थकांच्या उपस्थितीत श्रद्धा जाधव यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत स्थानिक नागरिक, महिला बचतगटातील सदस्या, कार्यकर्ते आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते. प्रभागातील अनेक समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते-बांधकाम तसेच महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.



श्रद्धा जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
“प्रभाग क्रमांक ११ चा सर्वांगीण विकास, महिलांसाठी अधिक सुविधा, युवकांना रोजगारसंधी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिफल कामातूनच देणार आहे,” असे त्या म्हणाल्या.



या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ११ मध्ये निवडणुकीची चुरस आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवरील महिला नेतृत्व बळकट होण्यास ही उमेदवारी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Previous Post

प्रभाग 14 मधून शौकत भाई शेख यांचे भव्य शक्ती प्रदर्शन; उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

मल्हार पाटील यांचा शुभविवाह निमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलंय हे नम्र आवाहन…

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
राजकारण

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ
राजकारण

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”
राजकारण

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

Next Post

मल्हार पाटील यांचा शुभविवाह निमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलंय हे नम्र आवाहन...

धाराशिव नगरपालिका निवडणुकीत वार्ड 14 मधून इक्बाल उस्मान कुरेशी यांची दमदार उमेदवारी; विकासाच्या नवीन दिशा देण्याचा निर्धार

धाराशिव वार्ड 18 मध्ये काँग्रेसची दमदार एन्ट्री, अजहर पठाण यांच्या पत्नी मैदानात, ‘जनताच आमचा जाहीरनामा’, अजहर पठाण यांचा शब्द

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share