• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिव नगरपालिका निवडणुकीत वार्ड 14 मधून इक्बाल उस्मान कुरेशी यांची दमदार उमेदवारी; विकासाच्या नवीन दिशा देण्याचा निर्धार

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव (प्रतिनिधी) – आगामी नगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 14 मधून इक्बाल उस्मान कुरेशी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताच स्थानिक राजकारणात उत्सुकता वाढली आहे. क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वासार्ह आणि लोकाभिमुख चेहरा म्हणून ओळख असलेल्या कुरेशी यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

इक्बाल उस्मान कुरेशी हे गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांतून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, गटार व्यवस्था, शिक्षणासंदर्भातील प्रश्न यावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. वार्ड 14 मध्ये नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणारा आणि सर्वसमावेशक नेतृत्व देणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना कुरेशी म्हणाले, “वार्ड क्रमांक 14 च्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मी कटिबद्ध आहे. या निवडणुकीत मला मिळालेला प्रतिसाद आणि आशीर्वाद माझ्या कार्याची पावती आहे. येणाऱ्या काळात विकास हा एकमेव अजेंडा राहणार आहे.”

स्थानिक नागरिकांनी कुरेशी यांच्या उमेदवारीचे स्वागत करत त्यांना भक्कम पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक 14 मध्ये परिवर्तनाची नवी दिशा दिसेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

Previous Post

मल्हार पाटील यांचा शुभविवाह निमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलंय हे नम्र आवाहन…

Next Post

धाराशिव वार्ड 18 मध्ये काँग्रेसची दमदार एन्ट्री, अजहर पठाण यांच्या पत्नी मैदानात, ‘जनताच आमचा जाहीरनामा’, अजहर पठाण यांचा शब्द

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

Next Post

धाराशिव वार्ड 18 मध्ये काँग्रेसची दमदार एन्ट्री, अजहर पठाण यांच्या पत्नी मैदानात, ‘जनताच आमचा जाहीरनामा’, अजहर पठाण यांचा शब्द

टिपू सुलतान जयंतीनिमित्त अजहर पठाण यांच्यावतीने अन्नपूर्णा येथे अन्नछत्र – वार्ड 18 काँग्रेस उमेदवारांच्या पुढाकाराने सामाजिक उपक्रम

विलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २० मध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, भाजपाची ताकद आणखी वाढली

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share