• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“अंबेजवळगा जिल्हा परिषद गटातून सर्वसामान्य घरातील महिलेला मिळणार संधी! वाहेदा कलीम सय्यद यांच्या नावाची जोरदार चर्चा”

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव : अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात आरक्षण सोडतीनंतर नव्या चर्चांना उधान आले असून, सौ. वहिदा कलीम सय्यद या नावाने मतदार संघात नवा उत्साह पाहायला  मिळतं आहे. त्यांचे नाव पुढे आल्यानंतर परिसरात एक वेगळं वातावरण तयार झालं आहे. अनेकांनी “आपल्यासारखीच सर्वसामान्य स्त्री नेतृत्वाच्या भूमिकेत येतेय” असा अभिमान व्यक्त केला आहे. “आमची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आम्ही पण सर्वसामान्यच आहोत. महिलांचे दुःख, महिलांच्या वेदना, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी सकारात्मक करता यावं, हीच इच्छा आहे,” असे सौ. वहिदा कलीम सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की  “आंबेजवळगा मतदारसंघात मतदार राजा जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. कोणत्याही पक्षाने तिकीट दिले तर पक्षाच्या झेंड्याखाली लढण्याची तयारी आहे; अन्यथा ‘चल अकेला चल अपक्ष’ म्हणूनही मैदानात उतरणार आहोत. आम्ही विश्वास आणि लोकशाही या दोन आधारांवर ही निवडणूक लढवणार आहोत.” अंबेजवळग्यात स्थानिक राजकारण नव्या वळणावर येत असून, महिला नेतृत्वाला मिळणारा प्रतिसाद या निवडणुकीचा नवा अध्याय ठरणार आहे. सर्वसामान्य घरातून आलेली ही उमेदवार आता मतदारांच्या मनात आशेचं प्रतीक ठरत आहे.
“राजकारण नव्हे, सेवाभाव हीच प्रेरणा — मतदारांच्या आशा वहिदा सय्यद यांच्याशी जोडल्या जात आहेत.”

Previous Post

धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उच्चशिक्षित तरुणाई राजकीय दंड थोपटणार

Next Post

दलालांविरोधात कडक कारवाई करा; शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा नको — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

दलालांविरोधात कडक कारवाई करा; शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा नको — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

महाविकास आघाडीचा दमदार चेहरा ठरणार बबलू शेख? धाराशिवच्या वार्ड 14 मध्ये बबलू शेख यांना नागरिकांची मोठी पसंती!

धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत अविनाश शेरखाने यांच्या रूपाने मिळणारं सर्वात तरुण चेहऱ्याला संधी... वार्ड क्रमांक १ मध्ये उत्सुकता

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share