• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“धाराशिवमध्ये महायुतीत तणावाचा स्फोट! येणाऱ्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांची घोषणा”

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना सूरज साळुंखे आणि सुधीर पाटील यांनी दिली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत सूरज साळुंखे आणि सुधीर पाटील यांनी बोलताना म्हटलं की, यापुढील सर्व निवडणुका या आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीत मोठा तणाव असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून धाराशिव मध्ये महायुतीत मोठा तणाव असल्याचं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर शिंदे शिवसेनेच्याकडून मोठी टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, जिल्ह्यात महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं वातावरण निर्माण केलं जात असलं तरीही आज शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांनी येणाऱ्या निवडणुका या स्वतंत्र लढवल्या जातील हे स्पष्ट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आम्ही याबाबतीत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचेही जिल्हाप्रमुख साळुंखे यांनी म्हटलं आहे.


Previous Post

धाराशिवमध्ये निवडणुकीपूर्वी मुद्द्याची लढाई गुद्द्यावर, ‘उबाठा’ गटाच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला,  हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता!

Next Post

माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

Next Post

माजी नगरसेवक रोहित निंबाळकर हल्ला प्रकरणी विजय राठोडसह आकाश तावडेंवर गुन्हा दाखल

मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी संघटनात्मक फेरबदल – धाराशिवच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे आता 'या' नेत्याच्या हाती येणार! "हॅलो धाराशिव"ला अधिकृत सूत्रांची माहिती

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी जनतेची ‘राजकन्या’ पुढे; विकास, स्वच्छता आणि जनसंपर्काचा दमदार फॉर्म्युला!

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share