• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटी 2025 च्या अध्यक्षपदी पुन्हा खलील सय्यद

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0



धाराशिव : ईद ए मिलादुन्नबी जुलूस (पैगंबर जयंती )कमिटी 2025 धाराशिवच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा कार्याध्यक्ष खलील सय्यद यांची फेर निवड करण्यात आली आहे.
उस्मानाबाद-धाराशिव शहरात इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर हजरत मुहम्मद मुस्तफा सल्लालाहु अलैहि व सल्लम यांच्या जन्म दिना निमित्त बारा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात तसेच जयंती निमित्त अरब मस्जिद ते दर्गा पर्यंत मिरवणूक काढण्यात येते. हे सर्व कार्यक्रम आयोजित करून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दर्गा शरीफ मध्ये शहर वासियांची दर्गा हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्ला आले या ठिकाणी बैठक घेण्यात आली अध्यक्षस्थानी मौलाना जाफर अली खान होते बैठकीची सुरवात कुराण पठणाने झाली बैठकीची प्रस्तावना व मागील वर्षीचा लेखाजोका अध्यक्ष खलील सय्यद यांनी मांडला मौलाना इस्माईल खारी ,कादर खान पठाण यांनी मार्गदर्शन केले या या वर्षीच्या जुलूस कमिटी साठी उपस्थितामधून इच्छुकांची नावे घेण्यात आली यावेळी खलील सय्यद सर , अजहर पठाण , इर्शाद सय्यद, आमेर वाजीद पठाण यांनी इच्छा जाहीर केली,इच्छुक पाच जण असल्याने अंतिम निर्णय समस्त मौलाना वर सोडण्यात आला होता. मौलानानी चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा निर्णय केला यावेळी खलील सय्यद सर यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने या वर्षासाठी खलील सय्यद यांची फेर निवड करण्यात आली आहे. खलील सय्यद यांच्या फेरनिवडीनंतर जिल्हाभरात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

कौडगाव एमआयडीसीत लॉजिस्टिक पार्कची मागणी म्हणजे अज्ञान – भाजप

Next Post

पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याला यश, 79,880 शेतकऱ्यांना 86 कोटींची मदत मिळणार..!

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्याची प्रक्रिया सुरु, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्याची प्रक्रिया सुरु, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share