• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा,तात्काळ शेतकरी कर्ज माफी करा -मनसे

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

सध्या धाराशिव जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने कहर केला असुन हाता तोंडाला आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कधींही न भरुन येणारे नुकसान झाले आहे तरी शासनाच्या वतीने खालील मागण्या तत्काळ मंजूर करण्यात याव्या..

मनसेने प्रामुख्याने केल्या या मागण्या?


१) धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करुन तत्काळ कर्जमाफी करावी


२)जिरायत शेतीपिकासाठी हेक्टरी १लाखाची मदत करावी


३)बागायत शेती पिकासाठी हेक्टरी १.५०लाखाची मदत करावी


४) फळबाग शेती पिकासाठी हेक्टरी २लाख मदत करावी


५) ओल्या दुष्काळात मृत पावलेल्या शेतकरयांना १०लाख रुपये

देऊन कूटूबातीलू व्यातीला शासकीय नौकरी देण्यात यावे


६)ओल्या दुष्काळात मृत पावलेल्या जानावरा मागे ७५हजार रुपये देण्यात यावे


७) जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना १लाख रुपये देण्यात यावे


८)घरांची पडझड झालेल्या नागरिकांना घरकुल योजनेचा माध्यमातून घरे बांधून देण्यात यावे


असे निवदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, धाराशिव तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी, शहर अध्यक्ष नितेश जाधव, शिक्षण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटेसर,शिक्षक सेनेचे नेते बबनराव वाघमारे सर, तालुका सचिव प्रशांत मगर,ढोकी शहर अध्यक्ष पदमनाभ जोशी, महाराष्ट्र सैनिक रामचंद्र नेटके आदी कार्यकर्ते उपस्थित होते..


Previous Post

धाराशिव जिल्ह्यात महापूर, सर्वच नेते जिल्ह्यासाठी एकजुटीने एकवटले, सुप्रिया सुळे यांनीही केली ‘ही’ विनंती

Next Post

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, ‘असा’ आहे उपमुख्यमंत्र्यांचा दौरा

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, 'असा' आहे उपमुख्यमंत्र्यांचा दौरा

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share