• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“पूरग्रस्तांच्या अश्रूंवर प्रचाराचा रंग – शिंदे-सरनाईक यांच्या मदतीचं किट वाद”, “मदतीच्या नावाखाली जाहिरातबाजी – पूरग्रस्तांचा संताप अनावर”

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

मराठवाड्यातील महाप्रलयामुळे (Marathwada Rain-Flood) शेकडो गावं उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो नागरिक बेघर झालेत. संसार पाण्याखाली गेला. लोकांना मदतीसाठी सरकारकडून तातडीने हात पुढे होणं अपेक्षित होतं. मात्र मदत पोहोचवतानाही राजकीय रंग आणि वैयक्तिक प्रचार ठळकपणे डोळ्यात भरतोय.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याकडून मदतीचे किट्स वाटप सुरू आहे. पण या किट्सवर थेट शिंदे आणि सरनाईक यांचे मोठे फोटो छापण्यात आले आहेत. सरकारी मदतीचा ठसा बाजूला ठेवून, वैयक्तिक मदत आणि स्वतःच्या नावाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न होत असल्याचं चित्र आहे.

यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त ग्रामस्थांत प्रचंड संताप उसळला आहे. काही गावकऱ्यांनी थेट आक्रमक होत, “गेल्या तीन दिवसांपासून कोणीही विचारपूस केली नाही. आम्हाला तुमचा फोटो असलेली मदत नको, तुमचा टेम्पो परत न्या!” असा संतप्त स्वर काढला.

तर काही गावकऱ्यांनी हतबल होत, “आमचा संसार पाण्याखाली गेला आहे. आम्हाला कोणत्याही स्वरूपात मदत मिळाली तरी ती घ्यायची आहे…” असं सांगत मदत स्वीकारली.

Previous Post

“पूरग्रस्तांच्या अश्रूंवर प्रचाराचा रंग – शिंदे-सरनाईक यांच्या मदतीचं किट वाद”, “मदतीच्या नावाखाली जाहिरातबाजी – पूरग्रस्तांचा संताप अनावर”

Next Post

पिकं गेली, जमीन खरवडली… कुटुंब पोरकं करून शेतकऱ्याची आत्महत्या

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

Next Post

पिकं गेली, जमीन खरवडली… कुटुंब पोरकं करून शेतकऱ्याची आत्महत्या

उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा,  शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐकणार, असा आहे उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा, नक्की पहा

उद्धव ठाकरेंचं कळंबच्या इटकुरमध्ये  मोठं वक्तव्य, बँकेच्या नोटीस एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना पाठवा.. आणि त्यांना सांगा...

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share