• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

पिकं गेली, जमीन खरवडली… कुटुंब पोरकं करून शेतकऱ्याची आत्महत्या

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

भूम (धाराशिव): धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या नैसर्गिक आपत्तीचा पहिला बळी भूम तालुक्यातील मात्रेवाडी गावाने दिला आहे. गावातील शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय 42) यांनी शेतजमिनीचे नुकसान व वाढते कर्ज यामुळे तणावाखाली येऊन गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पवार यांच्या शेतजमिनी नदीकाठावर होत्या. दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे जमीन खरवडून गेली, तर सोयाबीन व कांद्याचे पीक पूर्णपणे वाहून गेले. त्यामुळे दोन ट्रॅक्टरच्या कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेतून त्यांनी जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री प्रताप सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर तसेच आपत्ती व्यवस्थापन व जलसंधारण विभागाचे मंत्री धाराशिव दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात ठोस मदत जाहीर होईल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी सामाजिक माध्यमावरून प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सरकारने तात्काळ व सरसकट मदत जाहीर केली, तर तणावाखालील शेतकऱ्यांना आधार मिळेल.”

Previous Post

“पूरग्रस्तांच्या अश्रूंवर प्रचाराचा रंग – शिंदे-सरनाईक यांच्या मदतीचं किट वाद”, “मदतीच्या नावाखाली जाहिरातबाजी – पूरग्रस्तांचा संताप अनावर”

Next Post

उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा,  शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐकणार, असा आहे उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा, नक्की पहा

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा,  शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐकणार, असा आहे उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा, नक्की पहा

उद्धव ठाकरेंचं कळंबच्या इटकुरमध्ये  मोठं वक्तव्य, बँकेच्या नोटीस एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना पाठवा.. आणि त्यांना सांगा...

उद्धव ठाकरेंचं कळंबच्या इटकुरमध्ये  मोठं वक्तव्य, बँकेच्या नोटीसा एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना पाठवा.. आणि त्यांना सांगा...

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share