• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा,  शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐकणार, असा आहे उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा, नक्की पहा

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

25 सप्टेंबर 2025 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवार, दिनांक 25 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाडा व आसपासच्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात उद्धव ठाकरे पूरग्रस्त व शेतकरी बांधवांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :

सकाळी 11.30 वा. – काडगाव, ता. जि. लातूर

दुपारी 12.30 वा. – इटकूर, ता. कळंब, जि. धाराशिव

दुपारी 01.30 वा. – पारगाव, ता. वाशी, जि. धाराशिव

दुपारी 03.30 वा. – कुर्ला, ता. जि. बीड

दुपारी 04.30 वा. – महाकाळा, ता. अंबड, जि. जालना

सायं. 05.30 वा. – रजापूर, ता. पैठण, जि. संभाजीनगर


या दौऱ्यात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे थेट म्हणणे ऐकून घेणार असून, पूरग्रस्तांना मदतीसाठी सरकार व स्थानिक प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी ते करतील अशी शक्यता आहे.

Previous Post

पिकं गेली, जमीन खरवडली… कुटुंब पोरकं करून शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

उद्धव ठाकरेंचं कळंबच्या इटकुरमध्ये  मोठं वक्तव्य, बँकेच्या नोटीस एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना पाठवा.. आणि त्यांना सांगा…

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

उद्धव ठाकरेंचं कळंबच्या इटकुरमध्ये  मोठं वक्तव्य, बँकेच्या नोटीस एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना पाठवा.. आणि त्यांना सांगा...

उद्धव ठाकरेंचं कळंबच्या इटकुरमध्ये  मोठं वक्तव्य, बँकेच्या नोटीसा एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना पाठवा.. आणि त्यांना सांगा...

मी राजकारण करायला आलो नाही, या संकटात फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेलंय - उद्धव ठाकरे

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share