• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मी राजकारण करायला आलो नाही, या संकटात फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेलंय – उद्धव ठाकरे

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0



शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवसाहेब ठाकरे यांनी इटकुर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा आणि मागण्या जाणून घेतल्या..



अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिक यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.. शेतकऱ्यांच्या घामाने उभं केलेलं पीक मातीमोल झालंय, घराचं छप्पर पुराच्या लाटेत गडप झालं, संसार उद्ध्वस्त झाला, लेकरांच्या डोळ्यातलं भविष्य वाहून गेलंय, आईच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर ओसंडतोय ही करुण कहाणी प्रत्येक गावात आहे.. असं असतानाही सरकार अजून पंचनाम्याची वाट का पाहतंय? डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत का? सरकार सरसकट मदत जाहीर करण्यात का मागेपुढे पाहतंय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला..

मी राजकारण करायला आलो नाही. पण तुमच्यावर अन्याय देखील होऊ देणार नाही. या संकटात फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेले नाही. आमची मागणी आहे की, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. आम्हाला हेक्टरी ५० हजार रुपये मिळाले पाहिजे. सरकारने जी मदत केली आहे ती तुटपुंजी आहे.  पिकविण्याचे निकष बदलले आहेत. आज माझ्या हातात काही नाही मी तुम्हाला धीर आणि विश्वास द्यायला आलो आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.कृपा करून आत्महत्या करू नका हे वाईट दिवस जातील. खचून जाऊ नका. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आल्या आहेत. या सर्व नोटीसा मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवून देऊ आणि त्यांना सांगू हे पैसे तुम्ही भरा. खचून जाऊ नका तुमच्या पाठीमागे तुमचा परिवार आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.



आपल्या लढ्याच्या प्रत्येक पावलावर शिवसेना खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभी आहे असा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिला.. यावेळी शिवसेना नेते खा. संजय राऊत, मा. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मिलिंद नार्वेकर, मा. खा. चंद्रकांत खैरे, आ कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी, मा. आ. दयानंद गायकवाड आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

उद्धव ठाकरेंचं कळंबच्या इटकुरमध्ये  मोठं वक्तव्य, बँकेच्या नोटीसा एकत्रित करून मुख्यमंत्र्यांना पाठवा.. आणि त्यांना सांगा…

Next Post

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी “शेतकऱ्यांनो, काळजी नको : पंचनाम्यासाठी फोटोची सक्ती नाही – जिल्हाधिकारी”

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी "शेतकऱ्यांनो, काळजी नको : पंचनाम्यासाठी फोटोची सक्ती नाही – जिल्हाधिकारी"

शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा "गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा" गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सवर खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया, निषेध व्यक्त करत केली मोठी मागणी.. सविस्तर वाचा..

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share