• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्यात एकाच पत्त्यावर ३७ मतदार, शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गंभीर आरोप..!

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

परंडा नगरपरिषदेत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदणी

बोगस मतदार यादीत उत्तर प्रदेशातून आलेल्या पाच मजुरांच्याही नावांची नोंद

या यादीत हिंदू, मुस्लिम, दलीत, माळी आणि ब्राह्मण या समाजातील लोकांचा समावेश

धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगरपरिषदेत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल ३७ मतदारांची नोंद झाल्याचे समोर आले असून, हे सर्व मतदार वेगवेगळ्या जाती-धर्माच्या असल्याने या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत हिंदू, मुस्लिम, दलीत, माळी आणि ब्राह्मण या समाजातील लोकांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशातून आलेल्या पाच मजुरांच्याही नावांची नोंद या यादीत करण्यात आल्याचा आरोप आहे.
या सर्व मतदारांची नोंद एकाच घराच्या पत्त्यावर करण्यात आली असून, हे घर शिवसेना (शिंदे गट) च्या माजी नगरसेवकाचं असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळू लागला आहे.



स्थानिक नागरिकांनी आणि विरोधी पक्षांनी या प्रकाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत संबंधित बोगस मतदार नोंदींची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.



दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र या प्रकरणामुळे नगरपरिषद निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Previous Post

मोठी बातमी! शिवभवानी शिल्प ; आणखी बारकावे तपासले जाणार, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची राज्याच्या कला संचालनालयाला भेट

Next Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

क्राईम

ओमराजे निंबाळकर यांची भावनिक फेसबुक पोस्ट, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

क्राईम

ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

क्राईम

“गोळ्यांचा वर्षाव… 16 महिन्यांचा कट… आणि 20 वर्षांची प्रतीक्षा!”
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे; रक्तरंजित ‘त्या’ हत्याकांडाचे गूढ उलगडणार?

क्राईम

झोपलेल्या पुतण्याला उठवून चुलत्याने सपासप वार केले, अन् काही क्षणातच कुटुंबाचा आधार गेला… वाचा खामसाडीत नेमकं घडलं काय?

क्राईम

अखेर हत्येचा छडा लागला! अवघ्या 20 वर्षाच्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवले, धाराशिव पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला पकडले…

Next Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!

धाराशिवचा खरा ‘पालक’ — प्रताप सरनाईकांचा दिलदारपणा पुन्हा उजागर! वैयक्तिक पातळीवर जिल्हावासियांसाठी मोठी मदत!

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा गोड बातमी : भूसंपादनासाठी १८ कोटी उपलब्ध

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share