• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिवचा खरा ‘पालक’ — प्रताप सरनाईकांचा दिलदारपणा पुन्हा उजागर! वैयक्तिक पातळीवर जिल्हावासियांसाठी मोठी मदत!

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

हॅलो धाराशिव; धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आपले पालकत्व निभावत जिल्हावासियांच्या मदतीला धाव घेतली आहे. जनतेच्या अडचणींना वेळीच प्रतिसाद देणारे आणि प्रशासनाला सतत सजग ठेवणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी अल्पावधीतच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये विकासकामांना गती देण्याचे काम केले. फक्त विकास नव्हे, तर संकटाच्या काळातही त्यांनी जिल्ह्याच्या प्रत्येक घटकाची काळजी घेतली आहे.

जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा प्रत्यक्ष दौरा करून त्यांनी मदतीचे निर्णय तातडीने घेतले.

अनेक शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबांना त्यांनी तत्काळ आर्थिक मदतीचा हात दिला. अशा कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत देऊन त्यांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असो, पुरग्रस्त गावांमध्ये अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वितरण करणे असो – प्रत्येक वेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत लोकांच्या दुःखात सहभागी होण्याचा मानवी दृष्टिकोन दाखवला. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा प्रत्यक्ष दौरा करून त्यांनी मदतीचे निर्णय तातडीने घेतले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर अनेक गावांमध्ये त्यांनी स्वतः जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला मदत तातडीने पोहोचविण्याचे आदेश दिले.

राजकारणाच्या पलिकडे जाऊन जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची वृत्ती



त्याचबरोबर, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रांमध्येही त्यांनी ठोस उपक्रम राबवले आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी वाढाव्यात आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी सरनाईक प्रयत्नशील आहेत. राजकारणाच्या पलिकडे जाऊन जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची वृत्ती आणि प्रत्येक समस्येकडे संवेदनशीलतेने पाहण्याची त्यांची शैली यामुळे ते जिल्ह्यातील जनतेच्या मनात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब पूरग्रस्तांसोबत केली दिवाळी साजरा



धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यंदाची दिवाळी पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली. या दौऱ्यात ते पूरग्रस्त शेतकऱ्यांना गृहोपयोगी साहित्य आणि फराळ वाटप करून त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न सरनाईक यांच्याकडून करण्यात आला. गेल्या महिन्यात भूम, परंडा, कळंब भागात आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी ते स्वतः कुटुंबीयांसह तिथे हजर राहिले. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिले.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाच लाखाची मदत



धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी गावातील एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्या तरुणाच्या पाठीमागे त्याचे कुटुंब एकटे पडले होते. पत्नी सह तीन चिमुकल्यांचा संसार उघड्यावर पडलेल्या अवस्थेत असताना पालकमंत्री हे त्यांचे भाऊ बनून आले आणि त्यांना पाच लाख रुपयाची मदत केली. वैयक्तिक स्वरूपात पाच लाखाची मदत आणि घर बांधून देण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!




आसमानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संसारात आता नव्या आशेचा किरण उजळला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे घरटी, शिवारं आणि गोठे वाहून नेले होते. मात्र या वेदनेच्या काळातही त्यांच्या डोळ्यांत पुन्हा नवजीवनाची चमक आणणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम सुरू करण्यात येत आहे. — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरे वाहून गेली आहेत अथवा मृत पावली आहेत, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ दुभती गोवंश जनावरांची दिवाळी भेट दिली. 

Previous Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गोधनांची दिवाळी भेट!

Next Post

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा गोड बातमी : भूसंपादनासाठी १८ कोटी उपलब्ध

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा गोड बातमी : भूसंपादनासाठी १८ कोटी उपलब्ध

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर ओमराजे निंबाळकर संतप्त, फेसबुक पोस्ट करत केली 'ही' मागणी

तुळजापूर नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार! महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढणार तुळजापूरची निवडणूक - खासदार निंबाळकर

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share