• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

Azar R Shaikh by Azar R Shaikh
2026/07/19 03:39 pm
0
फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

केंद्रीय विद्यालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी. पथक 22 तारखेला येणार – सोमनाथ गुरव यांची माहिती

धाराशिव ता. 19: फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. पण केंद्रीय विद्यालयाच्या बाबतीत ते चांगलेच तोंडावर आपटले आहेत. कसला पाठपुरवा नसताना अर्धवट माहिती आधारे पत्रक काढून श्रेय घ्यायचे धंदे राणा पाटील यांनी बंद करावे असा इशारा शिवसेना नेते सोमनाथ गुरव यांनी दिला आहे. यावेळी गुरव म्हणाले की, खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी 2022 पासून या विषयासंदर्भात पाठपुरावा केलेला लोकसभेच्या इतिवृत्ता मध्ये पाहायला मिळेल. तुमच्या सारखी नुसती पतंगबाजी नाही तर लोकसभेच्या अधिवेशनात 2022 रोजी हा मुद्दा घेऊन लक्षवेधी मांडली आहे. दोन बैठका घेण्यात आला आहे. येणाऱ्या अधिवेशनात 27 तारखेला हाच प्रश्न उत्तरासाठी येणारं आहे. याचीच माहिती घेण्यासाठी हे पथक पाहणी करणार आहे. हा प्रश्न नऊ जुलै रोजी दिला असून त्याच पार्श्वभूमीवर केन्द्र सरकारच्या हालचाली सुरु असून त्यातीलच पाहणी हा एक भाग असल्याची माहिती सोमनाथ गुरव यांनी दिली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मार्च 2025 रोजी बैठक आयोजित केली होती. धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय स्थापनेसंदर्भात ही महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी जागेची निवड, आवश्यक प्रस्ताव पाठवणे, आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी चर्चा झाली. हे देखील शासकीय पुराव्यानिशी सिद्ध होईल. त्यामुळं असल्या पत्रक काढण्याने तुम्हाला हे श्रेय मिळेल हा तुमचा शुद्ध बालीश पणा आहे असा चिमटा गुरव यांनी काढला. सगळ्यात हास्यास्पद व खोटारडे पणाची हद्द दाखवणारी बाब म्हणजे पथक पाहणी करण्यासाठी कधी येणार हे. सांगण्याची इतकी घाई झाली की खातरजमा न करता प्रेस नोट काढून आमदार यांनी आपली राहीली साहली अक्कल दाखवून दिली आहे.त्यांच्या माहितीसाठी 22 जुलै रोजी हे पथक येणार असून तारखेत बदल झाला अस म्हणुन एक पत्रक काढा म्हणजे तुमच्या स्वभावाला शोभेल असं टोला गुरव यांनी राणा पाटील यांना लगावला.

Continue Reading
Previous Post

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Azar R Shaikh

Azar R Shaikh

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

तुळजापूर घडणार! अत्याधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाचे हब..! जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी ऐतिहासिक निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

काँग्रेस भवनात उमेश राजेनिंबाळकर यांचा भव्य पदग्रहण सोहळा; संघटन बळकटीचा निर्धार
जिल्हा

काँग्रेस भवनात उमेश राजेनिंबाळकर यांचा भव्य पदग्रहण सोहळा; संघटन बळकटीचा निर्धार

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share