• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

विलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २० मध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, भाजपाची ताकद आणखी वाढली

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0


धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मध्ये भारतीय जनता पक्षाला आज मोठी ताकद मिळाली. विलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उबाठा गट) चे शाखाप्रमुख मुकेश चौगुले, अक्षय पवार, राहुल जाधव, बालाजी जाधव आणि योगेश देवकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे भाजपाच्या बाजूने झुकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कार्यकर्त्यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाने सत्कार करून स्वागत करण्यात आले. पक्षप्रवेश सोहळ्यात उमेदवार विलास मारुती लोंढे आणि बापू पवार यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्याने पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या सर्वसमावेशक आणि जनकल्याणकारी कार्यपद्धतीवर दृढ विश्वास व्यक्त करत प्रभाग २० मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे, तसेच प्रभागातील उमेदवार विलास लोंढे आणि पवार यांना विक्रमी बहुमताने विजयी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रभाग २० मध्ये मोठ्या प्रमाणात झालेला हा पक्षप्रवेश भाजपासाठी निर्णायक ठरणार असून नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या भक्कम विजयाची चाहूल यामुळे अधिक बळकट झाल्याचे राजकीय वर्तुळातून म्हटले जात आहे.

Previous Post

टिपू सुलतान जयंतीनिमित्त अजहर पठाण यांच्यावतीने अन्नपूर्णा येथे अन्नछत्र – वार्ड 18 काँग्रेस उमेदवारांच्या पुढाकाराने सामाजिक उपक्रम

Next Post

आचारसंहितेचा भंग करूनही Dharashiv 2.0 वर कारवाई नाही; शिवसेना (उबाठा)चा रोष उसळला, आंदोलनाचा इशारा

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

आचारसंहितेचा भंग करूनही Dharashiv 2.0 वर कारवाई नाही; शिवसेना (उबाठा)चा रोष उसळला, आंदोलनाचा इशारा

“Dharashiv 2.0 च्या फेक एक्झिट पोलवरून वाद पेटला, मतदानापूर्वी पोल टाकणे गंभीर गुन्हा, काय आहे 'या' गुन्ह्याची शिक्षा?

बनावट एक्झिट पोल प्रकरणात प्रशासनाचे संशयास्पद मौन— आदेश असूनही FIR नाही! धाराशिव प्रशासनावर जनतेचा रोष

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share