• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेचे ध्वजारोहण; मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजवंदन

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0


धाराशिव : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगर परिषद येथील प्रांगणात बुधवार (१७ सप्टेंबर) ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या शहीदांना स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.
नगरपरिषदेमार्फत झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य संग्रामातील मराठवाड्याच्या ऐतिहासिक लढ्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली.

या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक दीपक तावडे, रावसाहेब शिंगाडे, बांधकाम अभियंता वैजनाथ दृकर, प्रदीप स्वामी, सहाय्यक अभियंता सानप, पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर, लेखपाल जयश्री पाटील, दीपक गवळी,राजकुमार शिंदे,भारत साळुंखे, रोहित मुंडे विद्युत अभियंता, स्वच्छता अभियंता महेर, पिंटू गायकवाड यांच्यासह नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

व्हाट्सअप अकाउंट ब्लॉक करण्याचा नीच प्रयत्न – खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप

Next Post

खोटं बोलायचं नाही ! दिशाभूल करायची नाही… म्हणत अभिजीत पतंगेंनी पुन्हा खासदार निंबाळकरांना डिवचले…!

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

खोटं बोलायचं नाही ! दिशाभूल करायची नाही... म्हणत अभिजीत पतंगेंनी पुन्हा खासदार निंबाळकरांना डिवचले...!

टुडे समाचारचे संपादक हुकमत मुलाणी यांचे निधन...

संकटमोचक, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सैन्य दलाचे हेलिकॉप्टर बोलावत पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा वाचवला जीव

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share