• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, ‘असा’ आहे उपमुख्यमंत्र्यांचा दौरा

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे देखील असणार आहेत. जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल पाहून योग्य ती मदत तातडीने दिली जाणार का? याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्हा प्रशासन, जनप्रतिनिधी व संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी व नागरिकांसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

असा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दौरा

सकाळी ०९:३० वा. मुंबई/ठाणेनिवासस्थान मोटारीने  मुंबई विमानतळावर प्रयाण

सकाळी १० :०० वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण

सकाळी १०:४५ वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने परांडा हेलिपॅड जिल्हा धाराशिवकडे प्रयाण

सकाळी ११:१० वा. परांडा हेलिपॅडवर जिल्हा  धाराशिव येते आगमन व राखीव

सकाळी ११:१५ वा. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागांचा पाहणी दौरा (स्थळ, रुई, परांडा)

दुपारी १:१५ वा. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी भागाचा पाणी दौरा (स्थळ, मौजे पाथरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव

दुपारी ०३:०० वा.  धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा (स्थळ, मौजे अथर्डी तालुका कळंब जिल्हा धाराशिव)

दुपारी ०५:०० वा. मोटारीने कळंब हेलिपॅड जिल्हा धाराशिवकडे प्रयाण


सायं. ०५:१५ वा. कळंब हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण

सायं. ०५:४५ वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण 

सायं. ०६: ३० वा. मुंबई विमानतळ येते  आगमन व मोटारीन मुंबई / ठाणे निवासस्थानाकडे प्रयाण

सायं. ०७  वा. मुंबई / ठाणे निवासस्थान येथे आगमन राखीव

Tags: Deputy Chief Minister Eknath Shinde visits Dharashiv district to inspect heavy rain-affected areas
Previous Post

धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा,तात्काळ शेतकरी कर्ज माफी करा -मनसे

Next Post

“पूरग्रस्तांच्या अश्रूंवर प्रचाराचा रंग – शिंदे-सरनाईक यांच्या मदतीचं किट वाद”, “मदतीच्या नावाखाली जाहिरातबाजी – पूरग्रस्तांचा संताप अनावर”

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

"पूरग्रस्तांच्या अश्रूंवर प्रचाराचा रंग – शिंदे-सरनाईक यांच्या मदतीचं किट वाद", "मदतीच्या नावाखाली जाहिरातबाजी – पूरग्रस्तांचा संताप अनावर"

"पूरग्रस्तांच्या अश्रूंवर प्रचाराचा रंग – शिंदे-सरनाईक यांच्या मदतीचं किट वाद", "मदतीच्या नावाखाली जाहिरातबाजी – पूरग्रस्तांचा संताप अनावर"

पिकं गेली, जमीन खरवडली… कुटुंब पोरकं करून शेतकऱ्याची आत्महत्या

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share