• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

तुळजापूर नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार! महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढणार तुळजापूरची निवडणूक – खासदार निंबाळकर

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

तुळजापूर – आज तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हटलं आहे.

आता भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याची वेळ आली आहे – खासदार निंबाळकर 

दरम्यान , महाविकासआघाडीच्या बैठकीत तुळजापूर नगरपालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखालीलढविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यावेळी ठरविण्यात आले की आघाडीचा उमेदवार हा सर्वसामान्य, प्रामाणिक आणि जनतेच्या हिताचा विचार करणारा असेल. नेत्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आता भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकेत भ्रष्टाचारातून सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार असा खेळ सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न मागे पडले असून अवैध धंद्यांना चालना मिळाली आहे.” या भ्रष्ट व्यवस्थेचा फटका थेट सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर आणि तरुण पिढीच्या भविष्यास बसत असल्याचेही वक्त्यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे तुळजापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांना चालना मिळणार 

बैठकीत नेत्यांन सांगितले की, “तुळजापूरकरांनी आता एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ द्यावी. भ्रष्ट सत्तेचा अंत करून स्वच्छ, प्रामाणिक आणि जनतेच्या हिताचे प्रशासन स्थापण्याची वेळ आली आहे.” महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे तुळजापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांना चालना मिळणार असून आगामी निवडणुकीत रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर ओमराजे निंबाळकर संतप्त, फेसबुक पोस्ट करत केली ‘ही’ मागणी

Next Post

धाराशिवकरांसाठी मोठा दिलासा, शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश! जनतेची ६० कोटींची बचत!
– आमदार राणाजगजीतसिंह पाटील

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

धाराशिवकरांसाठी मोठा दिलासा, शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश! जनतेची ६० कोटींची बचत!
- आमदार राणाजगजीतसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी

लाडक्या कंत्राटदाराला काम न मिळाल्यानेच तिळपापड! नितीन भोसले यांचा आमदार, खासदारांवर निशाणा

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share