• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

अंबेहोळ गावातील सरपंच मयूर लोंढे यांचा उपक्रम; गावातील सर्व महिलांना तुळजापूर-अक्कलकोट देवदर्शनासाठी विशेष भेट!

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव तालुक्यातील आंबेहळ गावात सरपंच मयूर लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा आणि आदर्शवत उपक्रम राबविण्यात आला आहे. गावातील सर्व महिलांसाठी तुळजापूर भगवती दर्शन तसेच अक्कलकोट श्री स्वामी समर्थ तीर्थदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या उत्साहात महिलांना रवाना करण्यात आले.

गावच्या विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. महिलांच्या धार्मिक भावनांचा सन्मान करत आयोजित करण्यात आलेली ही यात्रा आंबेहळ ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीतील सकारात्मक बदल दर्शवते, दरम्यान सरपंच लोंढे यांच्या या अनोख्या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी देखील मोठा प्रतिसाद दिला आहे.

गावभरात या उपक्रमाची चर्चा असून, सरपंच मयूर लोंढे यांच्या वाढदिवसाला गावकऱ्यांनी “अभिनंदन” आणि “आभार” अशा दुहेरी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

यावेळी, अजित पिंगळे, जुनोनी गावचे उपसरपंच इरशाद शेख,  मयूर लोंढे , सरपंच अंबेहोळ

शशिकांत गायकवाड, नसरुद्दीन शेख, हनुमंत आवड, विलास आवाड, बापू आवड, सुखदेव लोंढे, अमोल करवर, कलीम शेख, योगेश गायकवाड, राजाभाऊ गायकवाड, सागर गायकवाड, विलास लोंढे, गणेश गायकवाड, अविनाश आवड , आनंद गायकवाड, परमेश्वर झेंडे, अभिजीत भोसले, राहुल आवड, सुरेश गायकवाड, प्रतीक आवड, कृष्णा झेंडे, विजय झेंडे, दिनेश आवड, मुस्तकीन शेख, बालाजी आवड, संजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

Previous Post

युवा नेतृत्वाचा नवा अध्याय, प्रभाग १० साठी ऋषिकेश चपने दखल करणार उमेदवारी अर्ज

Next Post

प्रभाग 14 मधून शौकत भाई शेख यांचे भव्य शक्ती प्रदर्शन; उमेदवारी अर्ज दाखल

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

प्रभाग 14 मधून शौकत भाई शेख यांचे भव्य शक्ती प्रदर्शन; उमेदवारी अर्ज दाखल

तुफान रैली, प्रभाग क्रमांक ११ मधून श्रद्धा जीवन जाधव यांची सर्वसाधारण महिलांच्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल

मल्हार पाटील यांचा शुभविवाह निमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलंय हे नम्र आवाहन...

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share