• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

प्रभाग 14 मधून शौकत भाई शेख यांचे भव्य शक्ती प्रदर्शन; उमेदवारी अर्ज दाखल

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0



धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू असून, आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 14 (सर्वसाधारण) मधून शौकत भाई शेख यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शौकत शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दाखवलेल्या सामाजिक कार्याच्या बळावर पक्ष नेत्यांनी त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभागातील जनसामान्यांमध्ये असलेला त्यांचा लौकिक आणि नागरिकांशी असलेला दांडगा संपर्क यामुळे त्यांची नावे सुरुवातीपासूनच चर्चेत होती.
शौकत शेख हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदत, गरजू कुटुंबांना आर्थिक सहाय्य, तरुणांसाठी शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत, हॉस्पिटल खर्चासाठी मदत अशा विविध माध्यमातून समाजकार्यात मोठी भूमिका बजावली आहे. प्रभागातील अनेक स्थानिक समस्या त्यांनी स्वखर्चातून सोडवल्याने जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज त्यांनी प्रभागातील कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशन अर्ज दाखल केला. धाराशिव नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्याकडे त्यांनी अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
सतत समाजकार्यात अग्रेसर असलेल्या शौकत शेख यांच्या उमेदवारी अर्जामुळे प्रभाग क्रमांक 14 मधील निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Previous Post

अंबेहोळ गावातील सरपंच मयूर लोंढे यांचा उपक्रम; गावातील सर्व महिलांना तुळजापूर-अक्कलकोट देवदर्शनासाठी विशेष भेट!

Next Post

तुफान रैली, प्रभाग क्रमांक ११ मधून श्रद्धा जीवन जाधव यांची सर्वसाधारण महिलांच्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

राजकारण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

राजकारण

“पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथेचं राज्य करणार” मल्हार पाटलांच्या ‘या’ वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) चे जगदीश पाटील भडकले

Next Post

तुफान रैली, प्रभाग क्रमांक ११ मधून श्रद्धा जीवन जाधव यांची सर्वसाधारण महिलांच्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share