• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

तौफिक काझी, इरफान शेख यांच्यासह शेकडो तरुणांचा शिवसेना (ठाकरे) मध्ये जाहीर प्रवेश

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0
तौफिक काझी, इरफान शेख यांच्यासह शेकडो तरुणांचा शिवसेना (ठाकरे) मध्ये जाहीर प्रवेश

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनेची बुलंद तोफ आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहरातील ख्वॉजा नगर येथील तौफिक काझी, इरफान शेख यांच्यासह शेकडो मुस्लिम तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये दि.२५ जुलै रोजी जाहीर प्रवेश केला. दरम्यान, तौफिक काझी यांच्यावर शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्षपदाची तर इरफान शेख यांच्यावर अल्पसंख्याक विभागाच्या धाराशिव शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. या प्रवेशामुळे शिवसेनेमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून अनेक तरुणांनी मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निश्चय व्यक्त केला आहे.

आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या हस्ते शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव कळंब-विधानसभा अध्यक्ष शौकत शेख व युवा नेते अबरार कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली व ख्वॉजा नगर येथील शेकडो तरुणांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ गुरव, कळंब तालुकाप्रमुख सचिन काळे, पंकज पाटील, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, कलीम कुरेशी, छोटा साजिद अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष तौफिक काझी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इरफान उर्फ इब्राहिम शेख यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी असलम युसुफ शेख, बबलू पठाण, एजाज काझी, एजाज मुजावर, जावेद शेख, मजहर पठाण, लाला शेख, जैनु शेख, नयूम शेख, मोहसीन शेख, अरबाज शेख, अम्मर शेख, मुन्ना मुलाणी, सलमान शेख, अशरफ शेख, बड्डू शेख, असिफ शेख, समीर शेख, इम्रान बागवान, इरफान शेख, अरिफ शेख, शाहिद शेख, इस्माईल सय्यद, सकलेन तांबोळी, उमर सय्यद, वहीम तांबोळी, राजीव मुजावर, सोहेल तांबोळी, शरीफ शेख, हसन शेख, मोहम्मद बागवान, अन्सार पठाण, शकील तांबोळी, फरहान सय्यद, रज्जाक सय्यद, अश्फाक सय्यद, अब्बास शेख, शाहिद शेख, रियाज शेख, हंजला सय्यद, इम्रान शेख, जाहिद शेख, अजहर शेख, शाहरुख शेख, वसीम शेख, तुर्की सय्यद, मोहम्मद शेख, मुल्ला शेख, चॉंद शेख, समीर शेख, मुजम्मिल शेख, शकील शेख, इब्राहिम शेख, अमन शेख, रेहान बागवान, मोहसीन शेख, मोईज सय्यद, आयान शेख, बिलाल शेख यांच्यासह शेकडो तरुणांनी जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Previous Post

Hello world!

Next Post

राजकीय कुरघोडीत नागरिकांना त्रास नको! आमदार कैलास पाटील यांचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post
राजकीय कुरघोडीत नागरिकांना त्रास नको! आमदार कैलास पाटील यांचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

राजकीय कुरघोडीत नागरिकांना त्रास नको! आमदार कैलास पाटील यांचा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

धाराशिव जिल्ह्यात घडलेले गुन्हे आणि पोलिसांच्या कारवाया

धाराशिव जिल्ह्यात घडलेले गुन्हे आणि पोलिसांच्या कारवाया

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाभरात शंभर आरोग शिबीर, शंभर जनता दरबार

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाभरात शंभर आरोग शिबीर, शंभर जनता दरबार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share