• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

वा रे नौटंकी! शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके उद्धव सेनेवर बरसले.. आंदोलनावरून शहरातील वातावरण तापले, विरोधकही आक्रमक

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव -“भुयारी गटार योजनेच्या नावाखाली धाराशिव शहराचे रस्ते उखडून ठेवले, वाटोळं केलं आणि आता खुद्द तुम्हीच आंदोलन करताय? वाह रे खासदार, आमदार, नगराध्यक्ष… वाह्ह, काय नौटंकी आहे!” असा घणाघात करत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर केला आहे.साळुंके यांनी स्पष्ट आरोप केला की, “या शहराची वाट लावणारे आजच आंदोलनकर्ते झाले आहेत. भुयारी गटार योजनेतून कित्येक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. कमिशन तुम्हीच खाल्ले. त्या योजनेतील साठवण मालासाठी गोडाऊन तुमच्या शेतात आणि त्याचे दरमहिना १० लाखांचे भाडे तुमच्याच खिशात! ही आहे तुमची ‘सेवा’ आणि ‘जवाबदारी’?”धाराशिव शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता रस्त्यांचे काम प्रत्यक्षात सुरू होणार याची जाणीव होताच, याच मंडळींनी आंदोलनाचा नवा तमाशा उभा केला आहे. हे सुद्धा त्यांनी खोडून काढत साळुंके म्हणाले, “ज्यांनी शहराची अधोगती केली, त्यांनी आता आंदोलनाच्या नौटंकीचा नवा खेळ रचला आहे.”सुरज साळुंके यांनी इशारा देत सांगितले “आता तुमची ही नौटंकी चालणार नाही. ही धाराशिवची जनता आहे, सर्व काही पाहते आणि समजते. खोटं बोलून आणि आवाज चढवून सत्य झाकता येत नाही. असं देखील सूरज साळुंखे यांनी म्हटलं आहे”

यानंतर, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रसाद मुंडे यांनी सोशल मीडिया द्वारे उद्धव सेनेवर टीका केली आहे. “बालसेनेचे बाल आंदोलन” अशी टीका केली आहे.

दरम्यान, यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांनी देखील प्रत्युत्तर देत “आम्ही लोकांसाठी रस्त्यावर, तुम्ही राणा पाटलांची धुनी धुवा” अशी टीका केली आहे.

राकेश सूर्यवंशी यांचा सवाल?

“निवडणुकीच्या तोंडावर नारळ फोडून 10 महिने उलटले तरी रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. जाणूनबुजून निवडणुकीपर्यंत रस्ते होऊ नयेत म्हणून गुत्तेदारांवर दबाव टाकणाऱ्या ‘तो आका’ कोण? हे संपूर्ण शहर जाणतं!” – असा घणाघाती सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राकेश सूर्यवंशी यांनी केला आहे.

Previous Post

वा रे नौटंकी!
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके उद्धव सेनेवर बरसले.. आंदोलनावरून शहरातील वातावरण तापले, विरोधकही आक्रमक

Next Post

धाराशिव शहरातील अवैध धंद्यावर विशेष पोलीस पथकाची धाड

धाराशिव शहर पोलीस प्रमुखाचे हाताची घडी तोंडावर बोट !

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

धाराशिव शहरातील अवैध धंद्यावर विशेष पोलीस पथकाची धाड

धाराशिव शहर पोलीस प्रमुखाचे हाताची घडी तोंडावर बोट !

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share