• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

वा रे नौटंकी!
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके उद्धव सेनेवर बरसले.. आंदोलनावरून शहरातील वातावरण तापले, विरोधकही आक्रमक

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव –

“भुयारी गटार योजनेच्या नावाखाली धाराशिव शहराचे रस्ते उखडून ठेवले, वाटोळं केलं  आणि आता खुद्द तुम्हीच आंदोलन करताय? वाह रे खासदार, आमदार, नगराध्यक्ष… वाह्ह, काय नौटंकी आहे!” असा घणाघात करत शिवसेना  जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर केला आहे.

साळुंके यांनी स्पष्ट आरोप केला की, “या शहराची वाट लावणारे आजच आंदोलनकर्ते झाले आहेत. भुयारी गटार योजनेतून कित्येक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. कमिशन तुम्हीच खाल्ले. त्या योजनेतील साठवण मालासाठी गोडाऊन तुमच्या शेतात आणि त्याचे दरमहिना १० लाखांचे भाडे तुमच्याच खिशात! ही आहे तुमची ‘सेवा’ आणि ‘जवाबदारी’?”

धाराशिव शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता रस्त्यांचे काम प्रत्यक्षात सुरू होणार याची जाणीव होताच, याच मंडळींनी आंदोलनाचा नवा तमाशा उभा केला आहे. हे सुद्धा त्यांनी खोडून काढत साळुंके म्हणाले, “ज्यांनी शहराची अधोगती केली, त्यांनी आता आंदोलनाच्या नौटंकीचा नवा खेळ रचला आहे.”

सुरज साळुंके यांनी इशारा देत सांगितले “आता तुमची ही नौटंकी चालणार नाही. ही धाराशिवची जनता आहे, सर्व काही पाहते आणि समजते. खोटं बोलून आणि आवाज चढवून सत्य झाकता येत नाही.”

यानंतर, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रसाद मुंडे यांनी सोशल मीडिया द्वारे उद्धव सेनेवर टीका केली आहे. “बालसेनेचे बाल आंदोलन” अशी टीका केली आहे.

दरम्यान, यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांनी देखील प्रत्युत्तर देत “आम्ही लोकांसाठी रस्त्यावर, तुम्ही राणा पाटलांची धुनी धुवा” अशी टीका केली आहे.


Previous Post

धाराशिवमध्ये उबाठा गटाला बसणार पुन्हा मोठा झटका, अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत

Next Post

वा रे नौटंकी! शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके उद्धव सेनेवर बरसले.. आंदोलनावरून शहरातील वातावरण तापले, विरोधकही आक्रमक

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

वा रे नौटंकी! शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके उद्धव सेनेवर बरसले.. आंदोलनावरून शहरातील वातावरण तापले, विरोधकही आक्रमक

धाराशिव शहरातील अवैध धंद्यावर विशेष पोलीस पथकाची धाड

धाराशिव शहर पोलीस प्रमुखाचे हाताची घडी तोंडावर बोट !

गणपती बाप्पा, बळीराजाला मदत देण्यासाठी सरकारला सु्बुद्धी दे!
आमदार कैलास पाटील यांनी केली तुळजापूर तालुक्यातील पिकांची पाहणी

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share