• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिवमध्ये उबाठा गटाला बसणार पुन्हा मोठा झटका, अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी लवकरच पक्षाचा राजीनामा देणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. काहीजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असून, काही कार्यकर्त्यांचा कल भारतीय जनता पक्षाच्या दिशेने असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, केवळ महिना भरपूर्वीच जिल्ह्यातील जवळपास ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा अशाच स्वरूपात काही जुन्या व निष्ठावान चेहऱ्यांनीही पक्षाबरोबरचे नाते तोडण्याचे संकेत दिले आहेत. पक्षांतर्गत कुरघोड्या, स्थानिक नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची भावना या नाराजीमागे असल्याचे सांगितले जात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पक्ष नेतृत्वाकडे वारंवार मागण्या मांडल्या होत्या, परंतु ठोस निर्णय किंवा कृती नसल्यामुळे ते वैतागले आहेत. भावनिक भाषणं आणि प्रतिमेवर पक्ष चालतो, पण संघटन टिकवायला जमिनीवरील नेतृत्व, संवाद आणि कृती लागते अशी टीका आता कार्यकर्त्यांच्याच वर्तुळात ऐकायला मिळू लागली आहे. या संभाव्य गटबाजीनंतर आणि पुन्हा होणाऱ्या पक्षत्यागामुळे ठाकरे गटाच्या जिल्ह्यातील संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या अनुषंगाने ही परिस्थिती पक्षासाठी अडचणीची ठरू शकते.

Previous Post

शिवभवानी’चे प्रेरणादायी शिल्प साकारले जाणार. !ऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Next Post

वा रे नौटंकी!
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके उद्धव सेनेवर बरसले.. आंदोलनावरून शहरातील वातावरण तापले, विरोधकही आक्रमक

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

वा रे नौटंकी!
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके उद्धव सेनेवर बरसले.. आंदोलनावरून शहरातील वातावरण तापले, विरोधकही आक्रमक

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share