• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी “शेतकऱ्यांनो, काळजी नको : पंचनाम्यासाठी फोटोची सक्ती नाही – जिल्हाधिकारी”

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पिके वाहून गेली असून काही ठिकाणी नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे शेती जमीन खरडून निघाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर पंचनाम्याचे काम महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो आणण्याची सक्ती नसल्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केले.

त्यांनी सांगितले की, “शासनाकडून मिळणाऱ्या मदतीत कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. पंचनाम्यासाठी पुरावा गोळा करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. शेतकऱ्यांनी फक्त नुकसानग्रस्त क्षेत्र दाखवायचे असून, फोटो आणण्याची कोणतीही आवश्यकता नाही.”

अनेक ठिकाणी पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून फोटो मागितले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सूचना देत हा गैरसमज दूर केला आहे.

जिल्हाधिकारी पुजार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, “गैरसमज बाळगू नका, प्रशासनाला सहकार्य करा. मदत मिळवण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक काळजी घेतली जाईल.” असं जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी म्हटलं आहे.

Previous Post

मी राजकारण करायला आलो नाही, या संकटात फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेलंय – उद्धव ठाकरे

Next Post

शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा “गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा” गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर, आणि कलेक्टरांचा "गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा" गाण्यावर डान्स, सर्व स्तरातून टीका

जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सवर खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया, निषेध व्यक्त करत केली मोठी मागणी.. सविस्तर वाचा..

नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाकरून उडी मारत आत्महत्या करणारं, नेमकं काय म्हणाला शेतकरी? पहा व्हिडीओ

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share