• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

निमजाई न्युएरा प्रा. लि., धाराशिवचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ १६ ऑक्टोबरला

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

निमजाई न्युएरा प्रा. लि., धाराशिव या कारखान्याचा सन २०२५-२०२६ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता शुभमुहूर्तावर पार पडणार आहे.

या प्रसंगी अग्निप्रदिपन ह.भ.प. विवेकानंद भाऊसाहेब बोधले महाराज (धामनगाव) यांच्या शुभहस्ते होणार असून, हा समारंभ वैराग–सारोळा रोड, हत्तीज, ता. बार्शी, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

कारखान्याचे संचालक श्री. चित्रसेन शुरसेन राजेनिंबाळकर, श्री. मकरंद शुरसेन राजेनिंबाळकर, श्री. ऋषिकेश शुरसेन राजेनिंबाळकर व श्री. मणजीत सयाजीराव देशमुख यांनी समाजातील सर्व मान्यवर, शेतकरी बांधव व हितचिंतकांना या मंगल प्रसंगी उपस्थित राहून आशीर्वाद देण्याचे मनःपूर्वक आमंत्रण दिले आहे

Previous Post

मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

Next Post

अर्चना पाटील मतदारसंघ बदलणार? तेर किंवा ‘या’ मतदारसंघातून आजमावणार नशीब? उद्या घेणार ‘या’ गटात बैठक! सर्वांना उपस्थित राहण्याच्या सूचना

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

अर्चना पाटील मतदारसंघ बदलणार? तेर किंवा 'या' मतदारसंघातून आजमावणार नशीब? उद्या घेणार 'या' गटात बैठक! सर्वांना उपस्थित राहण्याच्या सूचना

“अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकऱ्यांवर सरकारचं अन्यायाचं ओझं”, कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी: जिल्हा नियोजन समितीच्या 'या' कामांची स्थगिती उठली, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पोस्ट करत दिली माहिती..

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share