• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

अर्चना पाटील मतदारसंघ बदलणार? तेर किंवा ‘या’ मतदारसंघातून आजमावणार नशीब? उद्या घेणार ‘या’ गटात बैठक! सर्वांना उपस्थित राहण्याच्या सूचना

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

हॅलो धाराशिव| Hello Dharashiv

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र,  यावेळी त्या केशेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 13 ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषदेच्या 55 जागेवर आरक्षण जाहीर झाले असून, सर्व इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागली आहेत. दरम्यान, अर्चना पाटील यांनी देखील आरक्षण जाहीर होताच 14 ऑक्टोंबर रोजी केशेगाव जिल्हा परिषद गटात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. तसा संदेश देखील व्हाट्सअप च्या माध्यमातून केशेगाव गटात फिरवण्यात आला आहे. त्यामुळे, अर्चना पाटील या तेर मतदारसंघ सोडून केशेगाव गटातून निवडणूक लढवणार आहेत की काय? अशी शक्यता वर्तवली जात आहे.


2012 मध्ये अर्चना पाटील यांनी पहिल्यांदा केशवराव गटातून लढवली होती निवडणूक.


दरम्यान, अर्चना पाटील यांनी पहिल्यांदा २०१२ साली केशेगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी तेर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा पाटील विजय झाल्या आणि थेट जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष बनल्या. यावेळी, तेर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असताना अर्चना पाटील या केशेगाव गटात निवडणूक लढवणार असल्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. दरम्यान, यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे अर्चना पाटील या अध्यक्षपदासाठी देखील इच्छुक असल्याची माहिती  आहे. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना उद्या केशेगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, या बैठकीत आगामी रणनिती जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केशेगाव परिसरात सध्या मोठी राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे.

Previous Post

निमजाई न्युएरा प्रा. लि., धाराशिवचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ १६ ऑक्टोबरला

Next Post

“अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकऱ्यांवर सरकारचं अन्यायाचं ओझं”, कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

“अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेतकऱ्यांवर सरकारचं अन्यायाचं ओझं”, कैलास पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी: जिल्हा नियोजन समितीच्या 'या' कामांची स्थगिती उठली, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पोस्ट करत दिली माहिती..

आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या फेसबुक पोस्टने मोठा संभ्रम, "अडथळ्यांची शर्यत स्वतःच लावून, शेवटी श्रेयाचं पारितोषिक घेण्याचं हे नाटक" कधी थांबणारं?

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share