• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत अविनाश शेरखाने यांच्या रूपाने मिळणारं सर्वात तरुण चेहऱ्याला संधी… वार्ड क्रमांक १ मध्ये उत्सुकता

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव (प्रतिनिधी): धाराशिव शहरातील युवा समाजसेवक अविनाश देविदास शेरखाने यांनी आता नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे. समाजसेवेचा वसा घेऊन राजकारणात प्रवेश करत, प्रभाग क्रमांक १ (SC पुरुष) या आरक्षित जागेवरून ते निवडणूक लढवण्यास अविनाश शेरखाने सज्ज झाले आहेत.



बी.फार्मसीचे शिक्षण घेतलेल्या अविनाश शेरखाने यांनी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे धाराशिवच्या जनतेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोविड काळात त्यांनी गरजूंना अन्नधान्य, औषधोपचार आणि पोषण आहाराचे वाटप करून मदतीचा हात दिला. रक्तदान, स्वच्छता अभियान आणि आरोग्य शिबिरे अशा अनेक जनकल्याणकारी उपक्रमांतून त्यांनी समाजसेवेचे खरे उदाहरण घालून दिले आहे.



अविनाश शेरखाने यांना समाजसेवेची प्रेरणा त्यांच्या काका सुरेश बापू शेरखाने यांच्याकडून मिळाली आहे. सुरेश बापू शेरखाने हे धाराशिव नगरपरिषदेचे १५ वर्ष नगरसेवक राहिले असून, त्यांनी आपल्या प्रामाणिक आणि जनसेवक वृत्तीने लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याच कार्यपद्धतीतून प्रेरित होऊन अविनाश शेरखाने समाजासाठी काम करण्याच्या मार्गावर निघाले आहेत.



राजकीय क्षेत्रात त्यांनी शिवसेना व युवासेना संघटनांमधून आपली निष्ठा आणि नेतृत्व सिद्ध केले आहे. आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाला रक्तदान करून समर्थन देणे, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप, लोकसभा-विधानसभा निवडणुकांतील प्रचार मोहिमा आणि युवक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे ही त्यांच्या कार्यक्षमतेची उदाहरणे आहेत.



२ ऑगस्ट २०२४ रोजी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते त्यांची युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख (जि. धाराशिव) म्हणून नियुक्ती झाली. सध्या ते “राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्य” चे युवक शहराध्यक्ष (धाराशिव) या पदावर कार्यरत आहेत. समाजातील वंचित घटकांना बळ देणे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सुधारणा घडवून आणणे या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.



अविनाश शेरखाने म्हणाले, “प्रामाणिकता, सेवाभाव आणि पारदर्शकता या मूल्यांच्या बळावर धाराशिवच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार केला आहे. प्रभाग क्रमांक १ मधील सर्व माता-भगिनी आणि माझे बांधव यांच्या आशीर्वादानेच ही सेवा अधिक बळकट करायची आहे.”



धाराशिवमध्ये तरुणाईचा नवा चेहरा म्हणून अविनाश शेरखाने यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे. काका सुरेश बापू शेरखाने यांच्या प्रेरणेतून आणि आपल्या मेहनतीच्या बळावर ते नगरसेवकपदाच्या निवडणूक लढवण्याचा प्रवास अविनाश शेरखाने यांनी सुरू केला आहे.

Previous Post

महाविकास आघाडीचा दमदार चेहरा ठरणार बबलू शेख? धाराशिवच्या वार्ड 14 मध्ये बबलू शेख यांना नागरिकांची मोठी पसंती!

Next Post

जुनोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांचा शिवसेनेत प्रवेश, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत भगवा हाती

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

जुनोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांचा शिवसेनेत प्रवेश, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत भगवा हाती

वाघोली ग्रामपंचायतीत सरपंच सुलभा संजय खडकेंचा लाखोंचा गैरव्यवहार उघड, मुख्याधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर, सरपंचपद धोक्यात!

माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगरांच्या कन्या लक्ष्मी बंडगरांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीचा मजबूत दावा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दिली मुलाखत

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share