• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“संघर्षातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू” –नगरपालिका निकालाच्या पराभवानंतरही कार्यकर्त्यांना दिला आत्मविश्वास

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव–कळंब नगरपालिका निवडणुकीत जाहीर झालेल्या निकालानंतर आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सविस्तर आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत, लोकशाहीतील जनतेचा कौल अंतिम असतो, हे स्पष्ट शब्दांत मान्य केले आहे.


या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत घेतली. घराघरात जाऊन पक्षाची भूमिका मांडली, तर उमेदवारांनीही आत्मविश्वासाने आणि पूर्ण ताकदीने लढत दिली. मात्र, निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने मनाला वेदना आणि निराशा झाली असल्याची कबुलीही आमदार पाटील यांनी दिली.
सर्वसामान्य घरातील, रस्त्यावर उतरून निष्ठेने पक्षासाठी झटणाऱ्या शिवसैनिकांना आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची होती. मात्र, आजचा निकाल हा अशा कष्टकरी कार्यकर्त्यांच्या मनोबलावर घाव घालणारा ठरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


धाराशिव आणि कळंब शहरातील जनतेविषयी कोणताही आक्षेप नसल्याचे स्पष्ट करत, जनतेने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारतो आणि या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारत असल्याचेही आमदार कैलास पाटील यांनी नमूद केले.
तसेच, पराभव हा शेवट नसून कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन करत त्यांनी आत्मचिंतन, चुका ओळखणे आणि आवश्यक सुधारणा करून पुन्हा नव्या उमेदीने मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.


“संघर्ष हीच आपली ओळख आहे आणि संघर्षातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू,” असे प्रेरणादायी शब्द वापरत आमदार कैलास पाटील यांनी कार्यकर्त्यांना नवी दिशा आणि आत्मविश्वास दिला आहे.

Previous Post

“बनावट मीडीयाचा पर्दाफाश”, धाराशिव नगरपालिका निवडणुकीत फेक एक्झिट पोल प्रकरणात अखेर धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल…

Next Post

शब्द पाळला! निवडून येताच उज्मासबा अजहर पठाण यांची नगराध्यक्ष काकडे यांना निवेदनाद्वारे महिलांच्या उद्यानासाठी केली मागणी..

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
राजकारण

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ
राजकारण

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”
राजकारण

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

Next Post

शब्द पाळला! निवडून येताच उज्मासबा अजहर पठाण यांची नगराध्यक्ष काकडे यांना निवेदनाद्वारे महिलांच्या उद्यानासाठी केली मागणी..

धाराशिव ब्रेकिंग | तेरखेडा येथे पवनचक्की वाहनाचा कहर; दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू

मल्हार पाटीलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांची 'औकात’ काढत केली जोरदार टीका! म्हणाले....

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share