• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस, आज होणार आरक्षण  जाहीर.. वाचा संपूर्ण बातमी

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

Hello Dharashiv Desk | हॅलो धाराशिव डेस्क

Hello Dharashiv| फेब्रुवारी 2017 नंतर तब्बल आठ वर्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक दिवसांपासून लांबणीवर टाकल्या गेलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलो आहे.

आज जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होणार असल्याने अनेक भावी सदस्यांच्या अशा – आकांक्षा आजच्या निकालावर ठरणार आहेत. गेल्या आठ वर्षात निवडणुका न झाल्याने अनेक माजी सदस्य आणि इच्छुकांनी आपापली राजकीय ताकद टिकून ठेवली आहे. “गुडघ्याला बाशिंग बांधून” तयार असलेले इच्छुक सदस्य आता प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याची तयारी करत आहेत. ही निवडणूक अनेकांसाठी अस्तित्व आणि प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. काहींनी तर दोन निवडणुका झाल्या असत्या, असा अंदाज धरूनच मोठा खर्च करून तयारीही केली आहे.

परंतु गटाचं आरक्षण जुळलं नाही तर अनेक जण निराश होण्याची शक्यता आहे. आजच्या आरक्षणानंतर जिल्ह्यातील निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. एकूण 8 नगरपालिका, 8 पंचायत समित्या, आणि 55 सदस्यांचा जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ जिल्ह्याच्या विकासासाठीच नव्हे, तर अनेक लोकप्रतिनिधीसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे.

भूम, परांडा आणि वाशी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी युती करण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गट नेमक कुणाशी हात मिळवणी करणार,  की स्वबळावर लढणार हे आज ही स्पष्ट नाही. कळंब – धाराशिव मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचं सख्य आहे.तर, अजित पवार गटाची ताकद काही ठिकाणी जाणवते. मात्र या ठिकाणी माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा गट ही खामसवाडी शिराढहून आणि मोहा या गटांमध्ये प्रबळ मानला जात आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सरळ सरळ महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. तर उमरगा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची ताकद तुल्यबळ आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने देखील ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे.

Previous Post

“फसवे दिखावे आणि खोटं राजकारण!” अभिजीत पतंगेंचा खासदार ओमराजेंवर जोरदार निशाणा

Next Post

मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

मोठी बातमी! सर्वात पहिल्यांदा हॅलो धाराशिववर! जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर...! वाचा, तुमच्या गटात कोणाला आरक्षण?

निमजाई न्युएरा प्रा. लि., धाराशिवचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ १६ ऑक्टोबरला

अर्चना पाटील मतदारसंघ बदलणार? तेर किंवा 'या' मतदारसंघातून आजमावणार नशीब? उद्या घेणार 'या' गटात बैठक! सर्वांना उपस्थित राहण्याच्या सूचना

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share