• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मोठी बातमी ; धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली दिलगिरी व्यक्त.. म्हणाले…

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव: धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजापूर महोत्सवात गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा या गाण्यावर डान्स केला होता. एकीकडे धाराशिव जिल्ह्यावर पुराचे सावट असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलेला डान्स हा चर्चेचा विषय बनला होता. धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, तथा धाराशिव –  कळंबमतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी कीर्ती किरण पुजार यांच्यावर सडकून टीका केली होती. याचबरोबर, शेतकऱ्यांसह , वासिवासियांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, एक पत्र काढत जिल्हाधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

नेमकं पत्रात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी काय म्हटलं?


महोत्सवातील परंपरा व जबाबदारी लक्षात घेऊन अल्प वेळासाठी मंचावर गेलो असता कलाकारांनी आग्रहाने त्यांना उपस्थितांचे स्वागत करण्यासाठी बोलावले.“त्या क्षणी जिल्हाधिकारी म्हणूनच नव्हे,तर एक भाविक भक्त म्हणून देवीच्या स्तवनात सहभागी झालो. जर या कृतीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगीरी व्यक्त करतो,” असे जिल्हाधिकारी पुजार यांनी म्हटले आहे.



जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या वर्तनावर काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?

हे अतिशय असंवेदनशीलतेच लक्ष नाही. याची निषेध करावा तेवढा कमी आहे. असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे. आज आपण पाहिलं असेल धाराशिव आणि त्याच्या शेजारी जिल्ह्यामध्ये भयंकर पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. गेल्या शंभर वर्षापासून अशा पद्धतीने पावसामुळे नुकसान कधीच झालं नव्हतं. शेतकऱ्याची जमीन, पीक सर्वच वाहून गेल आहे. शेतकऱ्याच्या घरात चिखल झाला आहे. त्याची सध्याची परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे. शेतकरी अतिशय चिंतेत आहे. शिक्षणासाठी, शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं याच्या चिंतेत तो आहे. अशा स्थितीमध्ये भूम तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडे अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे संवेदनशीलतेने बघणे गरजेचे आहे. आपण त्याला आधार देणे गरजेचे आहे. मात्र अशा पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांचे वर्तन हे अतिशय दुर्दैवी निषेधार्ह आहे. हे वर्तन आपल्याकडून होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे.

Previous Post

नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाकरून उडी मारत आत्महत्या करणारं, नेमकं काय म्हणाला शेतकरी? पहा व्हिडीओ

Next Post

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, अतिवृष्टी बधितांना तुळजाभवानी मंदिर संस्थान
रु.१ कोटी, तेरणा ट्रस्ट देणार रु. ५१ लाख

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, अतिवृष्टी बधितांना तुळजाभवानी मंदिर संस्थान
रु.१ कोटी, तेरणा ट्रस्ट देणार रु. ५१ लाख

"जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हिडिओमागे पीआर एजन्सीचा डाव?" – निवृत्त पत्रकार तानाजी जाधवरांचा गंभीर आरोप.. वाचा सविस्तर बातमी

"वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याचं दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले धाराशिवचे सीईओ मैनाक घोष”

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share