• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, अतिवृष्टी बधितांना तुळजाभवानी मंदिर संस्थान
रु.१ कोटी, तेरणा ट्रस्ट देणार रु. ५१ लाख

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अभूतपूर्व अशा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके नष्ट झाली असून, शेतातील माती खरवडून गेली आहे. मोठ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तुळजाभवानी मंदिर संस्थानने एक कोटी रुपये तर तेरणा ट्रस्टने ५१ लाख रुपयांची जाहीर केली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आहेत. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मंदिर संस्थानच्या माध्यमातून मदत करण्याबाबत त्यांनी मंदिर संस्थानचे अध्यक्षांसोबत चर्चा केली होती व त्यानुसार शेतकऱ्यांसाठी एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय झाला आहे. तेरणा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला जातो. संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही तेरणा ट्रस्टने धाव घेतली असून, ५१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. पिके नष्ट झाली, अनेकांच्या घरांची पडझड झाली, संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. या पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. हे लक्षात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी मंदिर संस्थानकडे केली होती. यासह त्यांनी तेरणा ट्रस्टकडूनही मदत जाहीर केली आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थान अन्य मार्गांनीही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार आहे. अनेकांच्या शेतातील माती खरडून गेली आहे. त्यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होण्याचा मोठा धोका आहे. यासह पशुधनाचे नुकसान झालेल्या, अन्य नुकसानीचा सामना करावा लागत असलेल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना मंदिर संस्थानच्या वतीने थेट आर्थिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

Previous Post

मोठी बातमी ; धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली दिलगिरी व्यक्त.. म्हणाले…

Next Post

“जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हिडिओमागे पीआर एजन्सीचा डाव?” – निवृत्त पत्रकार तानाजी जाधवरांचा गंभीर आरोप.. वाचा सविस्तर बातमी

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

"जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हिडिओमागे पीआर एजन्सीचा डाव?" – निवृत्त पत्रकार तानाजी जाधवरांचा गंभीर आरोप.. वाचा सविस्तर बातमी

"वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याचं दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले धाराशिवचे सीईओ मैनाक घोष”

अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल, आत्महत्यांची मालिका सुरूचं, तुळजापूर तालुक्यातील ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share