• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथेचं राज्य करणार” मल्हार पाटलांच्या ‘या’ वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) चे जगदीश पाटील भडकले

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव :सत्तेच्या नशेत चूर होऊन मल्हार पाटील यांनी केलेले वक्तव्य लोकशाही मूल्यांना धरून नसल्याची टीका शिवसेना (उबाठा) चे नेते जगदीश पाटील यांनी केली आहे. “पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथे राज्य करणार” असे वक्तव्य करून त्यांनी लोकशाहीचा अवमान केला असल्याचा आरोप जगदीश पाटील यांनी केला.


मल्हार पाटील यांचे एकमेव कर्तृत्व म्हणजे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र असणे असून, जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही ठोस योगदान त्यांनी दिलेले नाही, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. गेल्या चाळीस वर्षांत जिल्ह्याची सत्ता एका कुटुंबाभोवती केंद्रित राहिल्यामुळे धाराशिव जिल्हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मागास जिल्हा ठरल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.


दरम्यान, आमच्या नेत्यांनी जनतेचा कौल नम्रतेने स्वीकारत पराभव पचवला; मात्र विरोधकांना विजय पचवता आला नाही, म्हणूनच अशी अहंकारी भाषा केली जात असल्याचे जगदीश पाटील यांनी म्हटले आहे. “हा माज कसा उतरवायचा, हे जनतेला चांगलेच माहीत आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
धाराशिव जिल्ह्यात पुरोगामी, निर्व्यसनी आणि विकासाभिमुख राजकारणाची दिशा कायम ठेवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचे मजबूत संघटन उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनाही उद्देशून बोलताना जगदीश पाटील म्हणाले की, “सुसंस्कृतपणाचा आव आणणाऱ्यांनी आपल्या मुलाला अशी भाषा शिकवणे दुर्दैवी आहे. त्यांनी वेळीच त्याला आवर घालावा.”
शेवटी, “जनता जागरूक आहे. धाराशिवच्या मातीतील पैलवान तयार आहेत,” असे सांगत जगदीश पाटील yana इशारा दिला.

Previous Post

मल्हार पाटीलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांची ‘औकात’ काढत केली जोरदार टीका! म्हणाले….

Next Post

धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’, मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

Next Post

धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब', मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

पत्रकार सुनील ढेपे यांना तुळजापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर, ॲड. विशाल साखरे यांचा जोरदार युक्तिवाद

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share