• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

एकनिष्ठ शिवसैनिकाच्या कुटुंबाला उमेदवारी देऊन पक्षश्रेष्ठींनी सन्मान करावा – नागरिकांची अपेक्षा

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव (प्रतिनिधी): मातोश्रीशी निष्ठा, बाळासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी आणि समाजकारणात नेहमी अग्रभागी — हे वर्णन आहे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते जीवन अशोक जाधव यांचे प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारीसाठी त्यांचे नाव पुढे येताच, नागरिक आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



स्वर्गीय अशोक धोंडीबा जाधव यांच्या घराण्याचा शिवसेना वारसा आजही तितक्याच जोमाने पुढे नेणारे जीवन जाधव हे २००२ पासून सामाजिक, धार्मिक आणि लोकसेवेत सक्रिय आहेत. नवरात्रोत्सवात तुळजाभवानीच्या भाविकांची सेवा, अन्नदान, वृक्षारोपण, मतिमंद मुलींसाठी सेवा, शाळांमध्ये भौतिक मदत — अशा असंख्य उपक्रमांद्वारे त्यांनी आपली ओळख “लोकसेवक” म्हणून निर्माण केली आहे.



श्रीकृष्ण गणेश मंडळ, गवळीवाडा यांनी त्यांच्या कार्याचा गौरव सन्मानपत्र देऊन केला आहे. पक्षाच्या कामात निस्वार्थ भावनेने झटणाऱ्या या कार्यकर्त्याने कधीच पद किंवा तिकिटासाठी मागणी केली नाही. मात्र आता नागरिक आणि शिवसैनिक स्वतःच त्यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी करत आहेत.

प्रभाग क्रमांक ११ हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून, जाधव कुटुंबातील प्रतिनिधीला उमेदवारी देऊन पक्षश्रेष्ठींनी एकनिष्ठतेचा सन्मान करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील यांनीही या मागणीची नोंद घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



“८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालणारे जीवन जाधव हे प्रभागातील लोकांमध्ये विश्वासाचे आणि कार्यतत्परतेचे प्रतीक बनले आहेत. नागरिकांच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद देणे आणि सामाजिक कामात पुढाकार घेणे हीच त्यांची खरी ओळख आहे.

पक्षनिष्ठ, सेवाभावी आणि लोकाभिमुख अशा कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन शिवसेना (उBT) ने सच्च्या शिवसैनिकाचा गौरव करावा, अशी जोरदार मागणी सध्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये होत आहे.

Previous Post

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी जनतेची ‘राजकन्या’ पुढे; विकास, स्वच्छता आणि जनसंपर्काचा दमदार फॉर्म्युला!

Next Post

धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उच्चशिक्षित तरुणाई राजकीय दंड थोपटणार

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
राजकारण

संजय निंबाळकर व भाजपचे दिग्गज नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उबाठात प्रवेश; कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ
राजकारण

“फडणवीसांना राग येईल, पण सरनाईक मुख्यमंत्री होण्याच्या क्षमतेचे!”; अर्चना पाटलांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”
राजकारण

“बोंबला! भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी नवी नियुक्ती अन् नवा ट्विस्ट; भाजयुमो जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते!”

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

Next Post

धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उच्चशिक्षित तरुणाई राजकीय दंड थोपटणार

“अंबेजवळगा जिल्हा परिषद गटातून सर्वसामान्य घरातील महिलेला मिळणार संधी! वाहेदा कलीम सय्यद यांच्या नावाची जोरदार चर्चा"

दलालांविरोधात कडक कारवाई करा; शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा नको — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share