• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उच्चशिक्षित तरुणाई राजकीय दंड थोपटणार

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. यावेळी सामाजिक कार्यातून प्रेरणा घेणारी आणि जनतेशी घट्ट नाळ जोडलेली तरुण पिढी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या तरुण पिढीला स्थानिक प्रश्नांची अचूक जाण असून, विकासाचा आराखडा राबविण्याची ऊर्मी आणि नेटकेपणे काम करण्याची वृत्ती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर खामसवाडी जिल्हा परिषद गटातून मनिषा ताई वाघमारे यांचे नाव सर्वसामान्य जनतेत मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. समाजकार्यात गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय असलेल्या मनिषाताई यांनी ग्रामीण भागातील असंख्य लोकांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी शेकडो कुटुंबांना मदतीचा हात दिला, औषधे, अन्नधान्य आणि आवश्यक साहित्य घराघरात पोहोचवले. तरुणींसाठी त्यांनी रोजगारनिर्मितीचे विविध प्रकल्प सुरू करून शेकडो महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. विशेष म्हणजे, गारमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले.

मनिषा ताईंची सामाजिक प्रश्नांविषयी तळमळ, लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्य आणि पक्षाप्रती निष्ठा यामुळे त्या लोकांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. नुकत्याच झालेल्या पुरपरिस्थितीत त्यांनी रात्रंदिवस फिरून हजारो कुटुंबांना दिलासा दिला, त्यांना अन्न, वस्त्र, औषधे आणि भावनिक आधार दिला.
त्यांची राजकीय दूरदृष्टी, कार्यनिष्ठा आणि जनसंपर्काची हातोटी पाहता पक्षासाठी मनिषा ताई या आश्वासक चेहरा म्हणून उदयास येत आहेत. निवडणुकीच्या आधीच त्यांच्या नावाची चर्चा जनमानसात रंगत असल्याने, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती ठरत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतून जनतेची सेवा करण्याचा मनिषा ताईंचा संकल्प आणि विकासाभिमुख दृष्टिकोन पाहता, खामसवाडी गटात नव्या नेतृत्वाचा एक मजबूत आणि संवेदनशील पर्याय जनतेसमोर उभा राहत आहे.

Previous Post

एकनिष्ठ शिवसैनिकाच्या कुटुंबाला उमेदवारी देऊन पक्षश्रेष्ठींनी सन्मान करावा – नागरिकांची अपेक्षा

Next Post

“अंबेजवळगा जिल्हा परिषद गटातून सर्वसामान्य घरातील महिलेला मिळणार संधी! वाहेदा कलीम सय्यद यांच्या नावाची जोरदार चर्चा”

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

राजकारण

ठरलं…! उद्या ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष, शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबतच राहणार?

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

राजकारण

पारदर्शकतेचा दावा फोल? पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बंदीने विरोधक आक्रमक, मात्र तुतारी- कमळाचा एकचं ताल?

राजकारण

तेरखड्यात प्रचाराचा धडाका, युवकांचा लोंढा,विकी चव्हाणांमुळे शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकणारं?

राजकारण

अनुभव विरुद्ध ताकद! तेर गटात अर्चना पाटील-कीर्तीमाला खटावकर यांच्यात काटे की टक्कर

राजकारण

लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव, आता अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी भरला दोन गटातून अर्ज

Next Post

“अंबेजवळगा जिल्हा परिषद गटातून सर्वसामान्य घरातील महिलेला मिळणार संधी! वाहेदा कलीम सय्यद यांच्या नावाची जोरदार चर्चा"

दलालांविरोधात कडक कारवाई करा; शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा नको — पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

महाविकास आघाडीचा दमदार चेहरा ठरणार बबलू शेख? धाराशिवच्या वार्ड 14 मध्ये बबलू शेख यांना नागरिकांची मोठी पसंती!

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share