“जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स व्हिडिओमागे पीआर एजन्सीचा डाव?” – निवृत्त पत्रकार तानाजी जाधवरांचा गंभीर आरोप.. वाचा सविस्तर बातमी
गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजाभवानी फेस्टिवलमध्ये केलेल्या डान्सनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली....








