Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

शब्द पाळला! निवडून येताच उज्मासबा अजहर पठाण यांची नगराध्यक्ष काकडे यांना निवेदनाद्वारे महिलांच्या उद्यानासाठी केली मागणी..

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांच्या उद्यानासाठी जागा आरक्षित करून देण्याचा दिला होता शब्द..! धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र...

“संघर्षातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू” –नगरपालिका निकालाच्या पराभवानंतरही कार्यकर्त्यांना दिला आत्मविश्वास

धाराशिव–कळंब नगरपालिका निवडणुकीत जाहीर झालेल्या निकालानंतर आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सविस्तर आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे....

“बनावट मीडीयाचा पर्दाफाश”, धाराशिव नगरपालिका निवडणुकीत फेक एक्झिट पोल प्रकरणात अखेर धाराशिव 2.0 वर गुन्हा दाखल…

धाराशिव : नगरपालिका निवडणुकीदरम्यान पसरवण्यात आलेल्या बनावट एक्झिट पोल प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 10 दिवसानंतर धाराशिव...

बनावट एक्झिट पोल प्रकरणात प्रशासनाचे संशयास्पद मौन— आदेश असूनही FIR नाही! धाराशिव प्रशासनावर जनतेचा रोष

धाराशिव : धाराशिव नगरपालिका निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उघड उल्लंघन झाले, एस.डी.एम.ने थेट “तात्काळ गुन्हा दाखल करा” असा आदेश असतानाही …...

“Dharashiv 2.0 च्या फेक एक्झिट पोलवरून वाद पेटला, मतदानापूर्वी पोल टाकणे गंभीर गुन्हा, काय आहे ‘या’ गुन्ह्याची शिक्षा?

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत मोठा वाद पेटला आहे. Dharashiv 2.0 या सोशल मीडिया अकाउंटवरून मतदानापूर्वी बोगस एक्झिट पोल टाकल्याचा आरोप शिवसेना...

आचारसंहितेचा भंग करूनही Dharashiv 2.0 वर कारवाई नाही; शिवसेना (उबाठा)चा रोष उसळला, आंदोलनाचा इशारा

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत Dharashiv 2.0 या इंस्टाग्राम पेजने सरळसरळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी बोगस एक्झिट पोल टाकला—असा आरोपशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...

विलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २० मध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, भाजपाची ताकद आणखी वाढली

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मध्ये भारतीय जनता पक्षाला आज मोठी ताकद मिळाली. विलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना...

टिपू सुलतान जयंतीनिमित्त अजहर पठाण यांच्यावतीने अन्नपूर्णा येथे अन्नछत्र – वार्ड 18 काँग्रेस उमेदवारांच्या पुढाकाराने सामाजिक उपक्रम

धाराशिव :टिपू सुलतान जयंतीनिमित्त अजहर पठाण यांच्या वतीने अन्नपूर्णा येथे अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले. सामाजिक ऐक्य, सेवा आणि परंपरा जपणारा...

धाराशिव वार्ड 18 मध्ये काँग्रेसची दमदार एन्ट्री, अजहर पठाण यांच्या पत्नी मैदानात, ‘जनताच आमचा जाहीरनामा’, अजहर पठाण यांचा शब्द

धाराशिव (प्रतिनिधी): आगामी धाराशिव नगरपालिका निवडणुका जोरात रंग घेत असताना वार्ड क्रमांक 18 मध्ये काँग्रेस पक्षाने निर्णायक पाऊल उचलले आहे....

धाराशिव नगरपालिका निवडणुकीत वार्ड 14 मधून इक्बाल उस्मान कुरेशी यांची दमदार उमेदवारी; विकासाच्या नवीन दिशा देण्याचा निर्धार

धाराशिव (प्रतिनिधी) – आगामी नगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 14 मधून इक्बाल उस्मान कुरेशी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताच स्थानिक...

Page 5 of 16 1 4 5 6 16
error: Content is protected !!