• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

खासदार ओमराजे निंबाळकरां संदर्भात स्टेटस ठेवणाऱ्यांना भीती?, “फुसका बार” निघाला तर जाणारं इज्जत किती?

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिव

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खासदार ओमराजे निंबाळकर संदर्भात ट्रेंड चालवल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, स्टेटस आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अद्याप कुठलाही व्हिडिओ  , फोटो किंवा इतर माहिती खासदार निंबाळकरांविरोधात ज्यांनी स्टेटस ठेवायला लावला त्यांच्याकडून मिळालेली नाही. त्यामुळे, आपण स्टेटस ठेवल्यानंतर तो स्टेट्स फुसका बार निघाला तर आपली आणि आपल्या नेत्याची किती इज्जत जाईल अशी भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे.

आमदार पुत्राचा आदेश, त्यामुळे ठेवण्यात आले स्टेटस

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्रामच्या माध्यमातून कार्यकर्ते पोस्ट शेअर करत आहेत. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून धन्यवाद, खा. ओम ! आम्हाला कळालं… अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर स्टेटसच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून शेअर केल्या गेल्या. अशा पोस्ट प्रत्येकाच्या सोशल मीडियावर शेअर होत असल्याने शहरासह जिल्ह्यात नेमका प्रकार काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत, अनेकांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान “आम्हालाही कळालं तुम्हालाही थोड्या वेळात कळेलं” अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहे. दरम्यान, या पोस्ट आमदार पुत्रांनी करायला लावल्या अशी माहिती देखील समोर येत आहे.

Previous Post

आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून, “धन्यवाद, खा ओम ! आम्हाला कळालं”.. चालवण्यात येतोय ट्रेंड… नेमकं घडलंय काय?

Next Post

ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ – महिला शक्तीच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

धाराशिव

सांजा गावात सर्व रोग निदानासाठी भव्य आरोग्य शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव

शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यावर संडासाचे पाणी, तीव्र संताप, नगराध्यक्ष , उपनगराध्यक्षांना नागरिक म्हणाले ‘या’ पाण्यातही बनवा रील

Next Post

ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ – महिला शक्तीच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

ताज्या बातम्या

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

Poppular News

  • ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ठेकेदाराची चूक अन् एकुलत्या एक लेकराचा गेला जीव,नागरिकांचा ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

WhatsApp Share