• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून, “धन्यवाद, खा ओम ! आम्हाला कळालं”.. चालवण्यात येतोय ट्रेंड… नेमकं घडलंय काय?

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड चालवला जात आहे. फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्रामच्या माध्यमातून कार्यकर्ते पोस्ट शेअर करत आहेत. धन्यवाद, खा ओम ! आम्हाला कळालं… अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर स्टेटस च्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून शेअर केल्या जाऊ लागले आहेत. अशा आशयाच्या पोस्ट आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून शेअर होत असल्याने शहरासह जिल्ह्यात नेमका प्रकार काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत, अनेकांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान “आम्हालाही कळालं तुम्हालाही थोड्या वेळात कळेलं” अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

Previous Post

ईद मिलादुन्नबी विशेष, धाराशिवमध्ये 236 रक्तदात्यांचा सहभाग, एसीएम ग्रुप व पाकीजा संस्थेचे पुढाकार

Next Post

खासदार ओमराजे निंबाळकरां संदर्भात स्टेटस ठेवणाऱ्यांना भीती?, “फुसका बार” निघाला तर जाणारं इज्जत किती?

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

खासदार ओमराजे निंबाळकरां संदर्भात स्टेटस ठेवणाऱ्यांना भीती?, "फुसका बार" निघाला तर जाणारं इज्जत किती?

ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ – महिला शक्तीच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

'लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण', ओमराजे निंबाळकरांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र, जिल्ह्यातील "या" गंभीर विषयांवर लक्ष देऊन कारवाईची केली मागणी

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share