• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“गंजुट्या मालकाचे आदेश, अन् गुलामांच्या पोस्ट” म्हणत धाराशिवमध्ये सोशल मीडिया वॉर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज प्रत्युत्तर, नेमकं प्रकरण काय?

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

धाराशिवमध्ये सोशल मीडियावॉर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. धन्यवाद “खा. ओम! आम्हाला कळालं..” अशा आशयाच्या पोस्ट आमदारराणाजगजीत सिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून शेअर करण्यात आल्या. दरम्यान, अवघ्या 24 तासांच्या आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांना प्रतिउत्तर देत सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने नेमकं काय दिलं जातयं प्रत्युत्तर?

काल आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर खासदार ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून “धन्यवाद खा. ओम! आम्हाला कळालं..” अशा आशयाच्या पोस्ट केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे. “गंजुट्या मालकाचे आदेश, अन् गुलामांच्या पोस्ट! तिन्ही पिढ्यांच्या कारनाम्याचे…. उपलब्ध आहेत…” अशा पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

Previous Post

‘लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण’, ओमराजे निंबाळकरांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र, जिल्ह्यातील “या” गंभीर विषयांवर लक्ष देऊन कारवाईची केली मागणी

Next Post

व्हाट्सअप अकाउंट ब्लॉक करण्याचा नीच प्रयत्न – खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

Breaking News

धाराशिव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमेश राजेनिंबाळकर यांची निवड

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
धाराशिव

आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन
धाराशिव

अनु‌सूचित जाती वर्गीकरण विरोधी जनजागृतीसाठी समित्यांचे गठन९ जून रोजी मोर्चाचे आयोजन

धाराशिव

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा बळी; आमदार कैलास पाटील आक्रमक — “मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!”

धाराशिव

नक्षलवाद्यांना न घाबरणारे शिंदे स्वतःच्या कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरू लागले? सत्तेचा गैरवापर म्हणजे नव्या हुकूमशाहीची नांदी!” – ॲड. संजय भोरे

धाराशिव

धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का, दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश,मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रवेश

Next Post

व्हाट्सअप अकाउंट ब्लॉक करण्याचा नीच प्रयत्न – खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव नगरपरिषदेचे ध्वजारोहण; मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या हस्ते ध्वजवंदन

खोटं बोलायचं नाही ! दिशाभूल करायची नाही... म्हणत अभिजीत पतंगेंनी पुन्हा खासदार निंबाळकरांना डिवचले...!

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share