टिपू सुलतान जयंतीनिमित्त अजहर पठाण यांच्यावतीने अन्नपूर्णा येथे अन्नछत्र – वार्ड 18 काँग्रेस उमेदवारांच्या पुढाकाराने सामाजिक उपक्रम
धाराशिव :टिपू सुलतान जयंतीनिमित्त अजहर पठाण यांच्या वतीने अन्नपूर्णा येथे अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले. सामाजिक ऐक्य, सेवा आणि परंपरा जपणारा ...









