• ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
hellodharashiv.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
hellodharashiv.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

भाजपचे नितीन भोसले म्हणाले, राणाजगजीतसिंह पाटलांनी बँकांना थेट आदेश देऊन कर्जवसुली थांबवली, उबाटा गटाने प्रत्युत्तर देत, थेट दिले कर्जवसुलीचे पुरावे.. 

Hello Dharashiv by Hello Dharashiv
2026/05/12 12:39 pm
0

उबाठाच्या नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात वसुलीसाठी दिलेल्या नोटीस दाखवत आज आंदोलनाची नौटंकी केली आहे हे दुर्दैवी आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने बँकांना थेट आदेश देऊन कर्जवसुली थांबवली आहे. गेल्या आठवड्यात या विषयी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांची ऑनलाईन मिटिंग घेऊन वसुली करायची नाही अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत असं भोसले यांनी म्हटलं आहे.

तरीदेखील जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी ऑगस्ट महिन्यात आलेल्या नोटीस दाखवत संकटकाळात राजकारण करत आहेत.आमचा त्यांना सल्ला आहे तुम्ही ३६५ दिवस, २४ तास फक्त राजकारण करत असता किमान आपत्तीच्या काळात तरी जनतेच्या मदतीसाठी काम करा नौटंकी करत राजकारण करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करा, त्यांच्या संकटात पाठीशी उभे राहण्यात तुमची शक्ती खर्च करा.

खरी जनसेवा ही कृतीतून दिसते, नाट्यमय आंदोलनातून नव्हे. असेही नितीन भोसले म्हणाले. दरम्यान यावर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

दरम्यान यावर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भोरे यांनी नितीन भोसले यांना प्रत्युत्तर दिले आहे. कर्ज वसुलीच्या नोटीसा आताच्याच, शेतकऱ्यांना सुद्धा खोटं ठरवायचं पाप आता भाजप करतय असं युवासेना जिल्हा समन्वयक ऍड संजय भोरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं संजय भोरे यांनी काय दिलं प्रत्युत्तर?


भाजप काही दिवसांपासून अतिवृष्टी झालीच नाही असं म्हणाले तरी आश्यर्य वाटणार नाही. कारण नोटीसा जुन्या असल्याच मत भाजपचे प्रवक्ते नितीन भोसले यांनी राणा पाटील यांच्या सांगण्यावरून व्यक्त केल. नोटीसा आताच्या काळातील आहेत. अगदी दोन चार दिवसापूर्वीच्या असूनही ते देखील मान्य करायच धाडस राणा पाटील यांच्यामध्ये नाही. जप्तीची कारवाई फडणवीस यांना थांबवण्यास सांगायची हिंमत राणा पाटील यांनी दाखवावी असे आव्हान युवासेना जिल्हा समन्वयक यांनी दिल आहे.


पुढे बोलताना,  ऍड. भोरे म्हणाले, राणाजगजीतसिंह पाटील व भाजप पक्ष शेतकरी विरोधी वागत आहेत की आता शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसावर देखील ते संशय व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांना विरोध करून यांना नेमक काय साध्य करायच? भाजपवाले व राणा पाटील उद्या अतिवृष्टीच नव्हती असे देखील म्हनाले तर आश्चर्य वाटायला नको असं एकंदरीत यांचं वागण आहे. 19 सप्टेंबर रोजी बँकेने नोटीस तयार केली व शेतकऱ्यांना 26 सप्टेंबर रोजी प्राप्त झाल्याचा पुरावा सादर केला आहे. त्यामुळं भाजपचा हा दावा कीती खोटा आहे हे ऍड. भोरे यांनी दाखवून देत भाजपचा चेहरा समोर आणला.

Previous Post

अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल, आत्महत्यांची मालिका सुरूचं, तुळजापूर तालुक्यातील ४५ वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

Next Post

घरात पाणी शिरले सर्व संसारोपयोगी साहित्य भिजले, नैराश्यातून ६५ वर्षीय महिलेने मारली नदीत उडी.. पहा घटनेचा धक्कादायक व्हिडीओ

Hello Dharashiv

Hello Dharashiv

Azar Shaikh हे अनुभवी पत्रकार असून त्यांना Times Now, NDTV, News 24 मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय असून विशेषतः राजकीय क्षेत्रातील चालू घडामोडी, निवडणुका, सामाजिक विषय आणि ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये त्यांना अनुभव आहे. सध्या ते Hello Dharashiv या नामांकित डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी एडिटर म्हणून काम पाहत असून स्थानिक ते राज्यस्तरीय बातम्यांचे नियोजन, संपादन आणि डिजिटल कंटेंट व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Posts

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’
जिल्हा

जंतर-मंतरवरील लाठीचार्जवर आमदार कैलास पाटील आक्रमक; म्हणाले, ‘जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी’

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव
जिल्हा

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले; फुकटच श्रेय घेण्याची राणा पाटील यांची जुनी खोड आहे. – सोमनाथ गुरव

विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले; खरीप २०२५ च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला- राणाजगजितसिंह पाटील
जिल्हा

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांसाठी सरकारला भिडणारा नेता म्हणून पोस्टर व्हायरल

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल
जिल्हा

‘असावा एक छंद…’ ट्रेंडमध्ये आमदार कैलास पाटील; शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”
जिल्हा

“तुम्ही इकडे या” म्हणताच कैलास पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल; म्हणाले, “सगळेच तिकडे गेल्यावर सर्वसामान्यांचे प्रश्न कोण मांडणार?”

Next Post

घरात पाणी शिरले सर्व संसारोपयोगी साहित्य भिजले, नैराश्यातून ६५ वर्षीय महिलेने मारली नदीत उडी.. पहा घटनेचा धक्कादायक व्हिडीओ

आरोग्याच्या विषयात राजकारण नको, शासनाने आरोग्याशी संबंधित कामांवरील स्थगिती तात्काळ उठवावी - आमदार कैलास पाटील

धाराशिव नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर; नगराध्यक्षपदावर कोण बसणार? वाचा संपूर्ण बातमी

Categories

  • Breaking News
  • Uncategorized
  • क्राईम
  • जिल्हा
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • धाराशिव शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2026

error: Content is protected !!

WhatsApp Share