मी राजकारण करायला आलो नाही, या संकटात फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेलंय – उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी इटकुर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी ...








